एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत च्या पालक मेळाव्यास पालकांचा प्रतिसाद .
येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) – एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत येरमाळा बीट अंतर्गत दि.६ रोजी येथील आनंदधाम सभागृहामध्ये पालक,आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी येरमाळ्यासह पंचक्रोशीतील…