Category: Uncategorized

जेष्ठ पत्रकार बाबुराव नरोडे राजस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित…

राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शिवशंभू गौरव पुरस्कार वितरण सोहळा दि.१९ जानेवारी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पत्रकार, राजकीय, क्रीडा आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या…

शिक्षक विनायक कांबळे करणार पूर्ण कुटुंबासहित आत्मदहन?

दौंड तालुक्यातील भैरवनाथ विद्यालयाचे शिक्षक विनायक कांबळे व त्यांचे कुटुंब त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आमरण उपोषणास बसले आहेत. दौंड, ता.२९ : दौंड तालुक्यातील खुटबाव येथिल भैरवनाथ विद्यालयाचे शिक्षक विनायक कांबळे आणि…

सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी, खाटीक समाजाच्या उदरनिर्वाहाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि मांसाहारी लोकांच्या खाद्यसंस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना आखाव्यात

कत्तलखान्यावरुन उमरग्यात झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे आमदार, पोलिस प्रशासन व नगर परिषदेला निवेदन. उमरगा:प्रतिनिधी शहरात नगरपालिकेचा अधिकृत कत्तलखाना नाही, त्यामूळे पिढ्यानपिढ्या जनावरांची कत्तल करुन, मांसविक्री करुन…

⭕️जप्तीची कारवाई महापालिका अधिक त्रिव करणार : आयुक्त डांगे

♦️महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४ हजार ७०० थकबाकीदारांनी याचा…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

धाराशिव प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्माचे नुतन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र…

बहुजन हिताय वसतिगृह येथे लोकशाहीचा अमृत महोत्सव दिन संपन्न

उमरगा प्रतिनिधी:शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करून लोकशाहीचा अमृतमोहोत्सव संपन्न करण्यात आला .26 जानेवारी रोजी सकाळी माजी सैनिक…

⭕️बहुजन हिताय वसतिगृह येथे लोकशाहीचा अमृत महोत्सव दिन संपन्न

उमरगा प्रतिनिधी: ♦️शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करून लोकशाहीचा अमृतमोहोत्सव संपन्न करण्यात आला . 26 जानेवारी रोजी सकाळी…

मंगरुळपीर येथे अवैध सावकारीप्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत झडती आणी कार्यवाही

WASHIM | सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीची चौकशी करणे करीता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैरअर्जदार रा. मंगरुळपीर जि. वाशिम यांचे…

रील्सच्या नादात सगळेच बेभान, तासंतास कसे निघून जातात.?आयुष्याचा Time Pass

Ntv चा सोशलसर्वे:परिणाम धक्कादायक.? रील्स Time Pass मुळे बदलतेय मानसिकता.? आळशी पॅटर्न (सचिन बिद्री:धाराशिव) गेल्या काही वर्षात सोशल मिडीयचा वापर झापाट्याने वाढतोय, अगदी एका वर्षाच्या बाळापासून 80 वर्ष्याच्या वयोवृद्धापर्यंत, रस्त्यावर…