Category: Uncategorized

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित; मात्र शासन प्रशासन यांचा बेजबाबदारपणा सुरु

छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच सोयगाव तालुक्यातील अनेक आदिवासी समाजाचे गोरगरीब विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्यात आले आहे सोयगाव तालुका हा अती दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो…

⭕️राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराचे मानकरी ठरले पत्रकार आयुब शेख.

♦️तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गचे पत्रकार आयुब शेख यांना यंदाचा राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील विविध विषयाला हाताळत, गरजू व पीडितांचा आधार बनून आपल्या माध्यमातून न्याय मिळवून…

चोराखळी येथील कालिका सांस्कृतिक कला केंद्र राज्यात अव्वल

येरमाळा प्रतिनिधी – (सुधीर लोमटे ) ता.५ – सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती, यांच्या वतीने शंकरनगर अकलूज येथे (ता.१ व २ फेब्रुवारी ) २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या…

भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान राज्यभरात उत्साहात सुरू असून राज्यातील लाखो कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी करत आहेत. यानिमित्ताने काल श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या…

⭕️मलकापूर येथे रेशीम उद्योग महाअभियान संपन्न..

♦️येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)- ♦️कळंब तालुक्यातील मलकापूर येथे रेशीमउद्योग नोंदणी व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेशीम विकास अधिकारी वाकुरे मॅडम यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला .…

⭕️परीक्षा काळात विद्यार्थी, पालकांना रस्त्यांच्या कामांमुळे अडचणी येणार नाही अशा उपाययोजना कराव्यात

♦️परीक्षेपूर्वी शाळा, कॉलेज परिसरात प्रलंबित कामे करून घेण्याचे आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेश ♦️बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी अहिल्यानगर – महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर…

⭕️१९ रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप..पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झालेल्या १९ रुग्णवाहिकांचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ,…

⭕️खरी गरज असणाऱ्यांना घरकुल द्या:आ.बंब

♦️गंगापूर तहसील कार्यालयात आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना गंगापूर, प्रतिनिधी : गावागावात ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी यांनामाहिती असते. कुणाच्या नावे घर आहे, कुणाच्या बिल्डिंग आहे. याचा सर्वे करून खऱ्या गरजवंत लाभार्थ्यांना…

रोजच्या स्वयंपाकाला दररोज बहिरम हंडी वापरा,आरोग्य सुधारेल. -संजय कडोळे

फुलचंद भगतवाशिम : सध्या सण उत्सव यात्रेचे दिवस असल्यामुळे श्रीक्षेत्र बाहिरम येथे गेलेल्या,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार सन्मान प्राप्त समाजसेवी संजय कडोळे यांनी श्री बहिरीनाथ दर्शन करून यात्रेची पहाणी केली.यावेळी…

तेढवा रेतीघाटावरुन तीन ट्रॅक्टर केले जप्त…नदीपात्रात कारवाई….१५.१८ लाख रुपयांचा माल केला जप्त…

नदीपात्रातून रेतीची चोरी करीत असताना धाड घालून पोलिसांनी रेती भरलेले तीन ट्रॅक्टर जप्त केले. रावणवाडी पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी पहाटे ४ वाजता ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या मालाची…