Category: Uncategorized

⭕️ईद ए – मीलादुन्न नबी निमित्त लातूर शहरात मिरवणूक शांततेत!

लातूर प्रतिनिधी ♦️ईद ए मीलादुन्न नबी निमित्त लातूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजातील नागरिकमिरवणूकित सहभागी झाले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षीही लातूर शहरात ईद ए…

⭕️उदगीरची दूध डेअरी झालीच पाहिजे’ ही घोषणा देत उदगीरात दूध डेअरी बचाव साठी धरणे आंदोलन

लातूर प्रतिनिधी♦️उदगीर येथील शासकीय दूध योजनेचा प्रकल्प भंगारात काढल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ उदगीर येथील शासकीय दुध डेअरी पुनरुज्जीवन समितीच्या वतीने दूध डेअरी च्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी उदगीरची…

⭕️कोपरगाव गोळीबार..आठ आरोपी गजाआड

♦️कोपरगाव शहरात काल भर रस्त्यावर दोन गटात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली होती. या गोळीबारात तन्वीर रंगरेज ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. कोपरगाव शहर पोलीस व स्थानिक गुन्हे…

⭕️अहमदनगर | शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटीचा गंडा घालणारा जेरबंद..

♦️शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पोलिसांनी सापळा लावून मध्यप्रदेशातून जेरबंद केले आहे. शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथील कृष्णा बाजीराव भागवत यांच्या फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडींगच्या…

⭕️अहमदनगर | सरकारी वकिलाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..नगर जिल्हा बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करा.

♦️जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरती संशयात पद आहे. बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी सभासद तथा विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहकार…

⭕️अहमदनगर | अहमदनगर क्लबच्या सचिवपदी नरेंद्र फिरोदिया यांची सचिवपदी निवड..

♦️शहरातील अहमदनगर क्लब या संस्थेची निवडणूक सोमवारी (ता. १६) बिनविरोध झाली. क्लबच्या सचिवपदी उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे बिनविरोध निवडून आले आहेत. सचिवपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. फिरोदिया हे…

⭕️परिणय फुके..जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं..

♦️‘मनोज जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मीडियामध्ये राहायचं आहे’,असं मोठं वक्तव्य गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर काही मागण्या…

⭕️महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येणार..राधाकृष्ण विखे पाटील

♦️महाविकास आघाडीच्या नेत्याच्या मनात काय आहे, यापेक्षा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार राज्यातील जनतेने केला आहे. सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येईल, असा दावा…

⭕️येडशी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले..

♦️धाराशिव तालुक्यातील येडशी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त.येडशी येथील मारुती मंदिरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 51 गणेश भक्तानी रक्तदान केले विघ्नहर्ता प्रतिष्ठान…

⭕️अहमदनगर | गणेश विसर्जन मिरवणूक; पोलिसांकडून २७७ जणांवर हद्दपारीची कारवाई..

♦️गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरासह उपनगरातील २७७ जणांना २४ तासांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांवर कारवाई करण्यात…