Category: Uncategorized

⭕️पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा राजा माने यांना समर्पित जीवन पुरस्कार..

मुंबई:- पुण्याच्या एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाच्या वतीने संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल “समर्पित जीवन गौरव पुरस्कार…

⭕️नांदेड | धर्माबाद येथे श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा तर्फे गावाच्या मुख्य ठिकाणी पानसरे चौक येथे गोमातेचे पूजन व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला..

♦️नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात जगत जननी गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार म्हणून धर्माबाद येथे श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा तर्फे गावाच्या मुख्य ठिकाणी पानसरे चौक येथे गोमातेचे पूजन…

शिवसेना महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न.

(उमरगा प्रतिनिधी)दि.29 रोजी शिवसेनेचा महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, अध्यक्षा सौ.उषाताई रविंद्र गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून सौ.ज्योतीताई ज्ञानराज चौगुले व सौ.शिवाईताई किरण गायकवाड,…

राष्ट्रीय लोकअदालतीत लातूर जिल्ह्यात १४११ दावे निकालीलातूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वाद पूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीत १४११ दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. व्ही.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.२८) करण्यात आले होते.या राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात, नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भू-संपादन, १३८ एन. आय. अॅक्ट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे, लवाद, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये सर्व बँकांची वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमण ध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड व लातूर महानगरपालिका यांची रक्कम वसुली बाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी एकूण १४११ प्रकरणे निकाली लागले असून व रक्क्म रुपये ९ कोटी ६९ लाख १० हजार ३०९ रुपये तडजोडीने मिळाले आहेत.

या लोकन्यायालयामध्ये जिल्हयातील एकूण ३१ पॅनेलवर न्यायाधीश व विधिज्ञांनी काम केले. लोकन्यायालयासाठी आर. बी. रोटे जिल्हा न्यायाधीश १, जे. सी. ढेंगळे, श्रीमती. एम. एन. चव्हाण, लातूर तसेच लातूर मुख्यालयातील सर्व…

⭕️धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ लातूरमध्ये ३ तास ‘रास्ता रोको’ वाहतूक खोळंबली; वाहनांच्या लांबच लांब रांगा

लातूर : धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांचे धनगर आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ…

⭕️खासदार लंकेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार..

♦️नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरभरतीच्या प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही भरती प्रक्रिया राबविणाऱ्या वर्क वेल या…

⭕️सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात निलंगा बंद व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केला निषेध.

निलंगा-(प्रतिनिधी)- गेल्या सात दिवसांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या विरोधात निलंगा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक…

⭕️मुख्यमंत्री यांनी डिजिटल मिडिया पत्रकारांना रोजगार आणि उत्पन्नाची संधी निर्माण करुन द्यावी..राजा माने,संस्थापक अध्यक्ष डिजिटल मिडिया

लातूर प्रतिनिधी लातूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल मिडिया पत्रकारांना रोजगार आणि उत्पन्नाची संधी निर्माण करुन द्यावी; अशी मागणी राजा माने,संस्थापक अध्यक्ष डिजिटल मिडिया यांनी रविवार दिनांक 22सप्टेंबर 2024 रोजी…

⭕️शरद पवारांनी मांडली भूमिका..

♦️मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीमध्ये शरद पवार एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे…

⭕️नऊ हजारांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

♦️संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला शनिवारी (ता. २१) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. रवींद्र भानुदास भाग्यवान (वय ५२) असे आरोपीचे…