नळदुर्ग शहरात नगरपालिकेच्या वतीने झालेल्या दर्जाहीन विकास कामांची चौकशी होईपर्यंत त्या कामांचे बील काढण्यात येऊ नये
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे प्रतिनिधी (आयुब शेख ) ऐतिहासिक नळदुर्ग शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा पुरविणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना,…
