Category: Uncategorized

राष्ट्रीय पातळीवर समान अभ्यासक्रम लागू केल्यास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होईल – प्राचार्य जाधव

धाराशिव : भारताला ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाबरोबर मल्टिपल एन्ट्री – मल्टिपल एक्झिटचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सर्वच विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम…

आईस हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या,विजेत्या स्पर्धकांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने सत्कार

धाराशिव : कागा हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी व लदाख येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आईस हॉकी या खेळासाठी निवड झालेल्या साई प्रताप राठोड, ओम राठोड, सत्यगणेश गालीपील्ली यांचा…

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

धाराशिव : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते शहरातील बाजार पेठेतील छ. शिवाजी महाराज चौक येथे…

रिक्षाचालकांची मनमानी व वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करा-व्यापारी महासंघ

धाराशिव : उमरगा शहरात रिक्षाचालकांचा वाढता त्रास, शहरातील प्रमुख महामार्गवर होणाऱ्या अतिक्रमण यावर लवकरात-लवकर लक्ष घालून मार्ग काढण्यात यावा, रिक्षाचालकांना एक पार्किंग पॉईंट करून त्या ठिकाणी आपले वाहन थांबवण्यास सांगावे…

विद्यार्थ्यांनी कोणत्याही आर्थिक आमिशाला बळी पडू नये-सायबर पोलीस

लोन अँप व ऑनलाईन पार्ट टाईम जाॅब सारख्या सायबर फ्रॉडपासून स्वतःचे रक्षण करा व सायबर गुन्हेगारीला आळा घाला. (सचिन बिद्री) दि. 10 रोजी पो अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पो.अधिक्षक गौहर हसन…

माजी उमरगा युवक काँग्रेस शहराध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश

माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड वआमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवुन दि.07 रोजी युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन माजी उमरगा युवक काँग्रेस शहराध्यक्ष आयुब लदाफ, चांद लदाफ,…

पत्रकार आयुब शेख यांना युनिटी मल्टीकॉन्स कंपनीकडून सन्मानपत्र देऊन गौरव

प्रतिनिधी नळदुर्ग तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग येथे 26 जानेवारी हा दर्पण दिनानिमित्त नळदुर्ग शहरातील पत्रकार आयुब शेख यांना युनिटी मल्टीकॉन्स प्रा. लि. सोलापूर यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.…

ग्रामपंचायत तिसगाव येथेविशेष सभेचे आयोजन

वाळूज/ छत्रपती संभाजीनगर. तीसगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत नवीन उपसरपंचांची निवड करण्यात आली आहे.उपसरपंच नागेश कुठारे यांनी…

ग्रामीण विद्यार्थ्याच्या क्षमता विकसित करा–कुलगुरू डॉ.प्रमोद येवले

(सचिन बिद्री:धाराशिव) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती सहजगत्या मिळते. अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आवश्यक असणाऱ्या व्यावहारिक आणि व्यावसायिक कौशल्याची गरज आहे म्हणून प्राध्यापकांनी आपल्यामध्ये…

तुळजापूर तुळजापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

11 लाखाचा मुद्देमाल जप प्रतिनिधी आयुब शेख धाराशिव जिल्ह्यातील अनुसूर्डा व तुळजापूर तालुक्यातील कामठा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तुळजापूर पथकाने सापळा रचून छापा टाकून गोवा राज्य निर्मितीचे विदेशी व…