Month: April 2022

गोंदिया : जागतिक हिवताप दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

गोंदिया : जागतिक हिवताप दिनानिमित्ताने जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत 25 एप्रिल रोजी परिचारिका प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थी व शहरी विभागातील आशा यांची स्थानिक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हिवताप जनजागरण…

उस्मानाबाद : मन कि बात भागाचे आयोजन विवाह सोहळ्यात

उस्मानाबाद : येडशी येथे रविवारी बारोतीयो के साथ ८८ व्या मन कि बात भागाचे कार्यक्रम आयोजन विवाह सोहळ्यात करण्यात आले. येडशी येथील अरुण डुमणे यांचा मुलगा मयुर व कुर्डुवाडी येथील…

यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास अधिक महत्त्वाचे..!

ज्ञानटपरी पेक्षा पानटपरी वर गर्दी का.? युट्युब मुळे निर्माण झाली जिद्द (सचिन बिद्री:उमरगा) तो एका पायाने अपंग, नीट चालताही येत नाही.शाळेत त्याला अनेकजण वर्गमित्र थट्टा करायचे पण तो जिद्दी व…

औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची संख्या त्वरित वाढवा…

औरंगाबाद : मराठवाडा विभागावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे आजही मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष तसाच कायम आहे. देशांमधील अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे केंद्र सरकारने विलीनीकरण केले आहे. बँकांच्या या विलिनीकरणाच्या धोरणामुळे मराठवाड्यात…

लातूर बाजार समितीच्‍या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्‍कार

लातूर : नुकत्‍याच झालेल्‍या महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघाच्या निवडणूक निकालामध्‍ये शिवसेनेचे माजी जिल्‍हाप्रमुख संतोष सोमवंशी यांची निवड झाल्याने लातूर कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती च्‍या बैठकीत सत्‍कार करण्‍यात आला.…

दारू पिला,दारू दुकाना समोरच्या झाडाखाली कायमचाच झोपला..!

उस्मानाबाद : लातूर राज्यमहामार्गालागत असलेल्या नारंगावाडीपाटी येथे दि२१ गुरुवार रोजी दुपारी एका झाडाखाली प्लास्टिक पोते अंथरून एका झाडाखाली झोपलेला इसम काहीच हालचाल करत नसल्याचे नागरिकांना निदर्शनास आले, काही तासांनंतर तो…

उस्मानाबाद : खाजगी सावकारांच्या आठवडी व्याजाने त्रस्त महिलेने निवेदनाद्वारे मागितली आत्महत्या करण्याची परवानगी.

तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन (सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : उमरगा शहरातील असिफा मणियार या महिलेने उमरगा शहरातील काही खाजगी सावकारांच्या अवाढव्य आठवडी व्याजाला कंटाळून आपल्या लहान…

गडचिरोली : वेलादी यांच्या विवाह सोहळ्याला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आञाम यांची भेट

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील भसवापुर ग्राम मरपपली येथील अरुण वेलादी यांच्या विवाह सोहळा मरपपली येथील संजीवनी मडावी यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाली आहे माजी जि.प, अध्यक्ष भाग्यश्री ताई आञाम यांनी…

वाळुज महानगरात शाळा पूर्व तयारी मेळावा…

औरंगाबाद : तीसगाव येथील पारिजातनगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. १८) शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन उपसरपंच नागेश कुठारे यांचे हस्ते फित कापून झाले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…

लातुर : वाहनांवरील अनपेड दंड न भरणार्‍यांवर मा. न्यायालयात खटले दाखल होणार

लातुर जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेमार्फत आवाहन करण्यात येत आहे की, वाहनधारकांनी आपापल्या वाहनांवरील थकित दंड वाहतुक नियंत्रण शाखा, लातुर या ठिकाणी भरुन घ्यावा. जे वाहनधारक अनपेड दंड भरणार नाहीत त्या…