Month: April 2022

उस्मानाबाद : येडशी येथे गौस शेख यांचा सत्कार

उस्मानाबाद : येडशी येथे एन टीव्ही न्यूज मराठी चे भूम तालुका प्रतिनिधी यांना महाराष्ट्रातील आघाडीचे वृत्तवाहिनी असलेली एन टीव्ही न्यूज मराठी या चैनल चा वार्षिक रत्न पुरस्कार भेटल्याबद्दल येडशी येथे…

सोलापूर : अकलूज नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी जाधव यांची पदोन्नतीने बदली

सोलापूर : अकलूज नगरपरिषदचे तडफदार,कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी धैर्यशील जाधवराव यांची पदोन्नती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त या पदावर झाली.नव्याने 3 ऑगस्ट 2021 रोजी 43 दिवस उपोषण करून, न्यायालयीन लढाई करून…

गडचिरोली : मा. जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून किडनीग्रस्त व्यक्तीला उपचाराकरिता आर्थिक मदत

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील बोरी येथील किडनीग्रस्त व्यक्तीला उपचाराकरिता आर्थिक मदत हवी असल्याची माहिती माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच किडनिग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदत केली.रजपुर प्याच येथील माजी उपसरपंच…

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा बँकेत १२१ जणांनी केले रक्तदान

लातूर : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँक कर्मचारी संघटना व गट्सचिव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या…

उमरग्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे गुगल प्लेस्टोअरवर अप्लिकेशन

उस्मानाबाद : शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मधील तंत्रस्नेही शिक्षक संजय रूपाजी यांनी जिल्हा परिषद हायस्कूल चे गुगल प्लेस्टोअर वर शाळेच्या नावाचे अप्लिकेशन तयार केलेले आहे. यामुळे शाळेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची…

वाशिम : पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने नागरीकात घबराहट

नागरीकांचे आरोग्य धोक्यात,आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज वाशिम : मंगरुळपीर लगतच्या जांब ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या डेरेकाॅलनीमध्ये खडसे नावाच्या व्यक्तीच्या बोअरवेलच्या पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने एकच खळबळ ऊडाली आहे.यामुळे…

लातूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक जिंकल्याने शहरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा

लातूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीनेच्या काँगेस उमेदवार श्रीमती जयश्रीताई चंद्रकांत जाधव या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने अध्यक्ष ॲड . किरण जाधव…

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस साजरा

लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळानी केक कापून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा लातूर : राज्याचे काँग्रेस नेते मराठवाड्यातील बहुआयामी विकासपुरुष व्यक्तिमत्त्व असलेले जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात एक आपली वेगळी ओळख असलेल्या राज्याचे…

लातूर : महानगरपालिकेच्या वतीने उड्डाणपूल रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ

लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उड्डाणपूल रस्ता नादुरुस्त झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. मागील काळात कोरोना संकटामुळे पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता परंतु आता लातूर शहर महानगपालिकेने…

देशाच्या कानाकोपर्यात हजारो किलोमीटर बाईक राईड करणे हा छंद

नौकरी करताना, छंद जोपासला हाच विरंगुळा. (सचिन बिद्री – उमरगा) उस्मानाबाद : आयुष्य जगताना प्रत्येक व्यक्तीला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, जबाबदाऱ्या म्हटलं की काबाड कष्ट, मेहनत सुख आणि दुःख(चढ उतार)आले…