Month: June 2022

सेवानिवृत्त प्राचार्य नानासाहेब मुसांडे यांचे निधन

सचिन बिद्री,उमरगा: भारत शिक्षण संस्थेच्या उमरगा येथील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब सिद्राम मुसांडे वय ८७ वर्ष यांचे बुधवारी (ता.आठ) सांयकाळी सव्वापाचच्या सुमारास उमरगा येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने…

संजीवनी स्वामीचे इ. १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण, जलसंपदा आणि महिला व बालकल्याण खात्याचे राज्यमंत्री मा.ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक,सातलिंग स्वामी यांची कन्या संजीवनी सातलिंग स्वामी हिने इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत ८१.६७%…

वंजारी सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख पदी प्रा गुणवंत जाधवर यांची निवड

सचिन बिद्री,उमरगा: वंजारी सेवासंघ महाराष्ट्र राज्य नविन प्रदेश कार्यकारणी २०२२- २०२५ नुकतीच जाहिर करण्यात आली असून प्रा गुणवंत जाधवर यांची महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. गेल्या दहा…

भाजयुमोच्या पाठपुराव्याला यश: स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात

उस्मानाबाद : नळदुर्गच्या अलियाबाद स्मशानभूमीचे काम रखडल्याने येत्या पावसाळ्यात अंत्यविधी साठी लोकांची गैरसोय होणार होती अंत्यसंस्काराचे ठिकाण उघड्यावर असल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना पाऊस सुरू झाला तर विटंबना होऊ शकते ही…

गोंदिया : कोरोना काळात जीवतोड मेहनत घेणाऱ्या स्वयंसेविका नर्सेस, डॉक्टर यांचा सत्कार

गोंदिया : मोदी सरकारच्या यशस्वी आठ वर्षातील काळामध्ये केलेल्या लोकोपयोगी योजना, केलेल्या कामाचा पंधरवाडा देवरी तालुका भारतीय जनता पक्षातर्फे साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात लसीकरण कार्यक्रम…

तापमान वाढ आणि पाण्याचे संकट ; नदी , नाले, बोर, विहीरीही आटल्या…

गोंदिया : जूनच्या उत्तरार्धात जिल्ह्यासह ग्रामीन भागाचा पारा चाळीशीच्या वर जाऊन पोहोचला आहे. संपूर्ण जिल्हा तापल्याने असहय़ उकाडय़ाने नागरिक हैराण होऊन जाणे स्वाभाविकच आहे. तापमानातील मोठय़ा वाढीबरोबर जील्ह्यात पिण्याच्या पाण्याचे…

ऊर्जानगरात जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम साजरा

चंद्रपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर आणि जिल्हा गुणवंत कामगार संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ०५ जून जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रम कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर…

ना. जयंत पाटील यांची राष्ट्रवादी भवन मुंबई येथे बैठक ..

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंतराव पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची तातडीची बैठक आयोजित केली.. बैठकी पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.…

शेलारवाडी तलाव दुरुस्ती व सुशोभिकरण करण्यासाठी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर

आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेलारवाडी येथे रमेश थोरात, वैशाली नागवडे यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याच प्रमाणे शेलारवाडी तलावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात व पुणे जिल्हा…

लातूर : जिल्ह्यात ओसाड माळरानावर आढळला रंगीत गळ्याच्या पंखेवाला सरडा

लातूर : भर उन्हाळ्यात ओसाड माळरानावर भटकंती करायला बहुतेक कोणाला आवडणार नाही, परंतु निसर्गातील अद्भुत सौंदर्य पाहण्याची आवड असेल अन जैवविविधतेतील सुंदर घटकांची माहिती आपल्याला असेल तर ओसाड उजाड माळरानं…