Month: July 2022

जागृती शुगर कडून उस उत्पादक पुरवठा शेतकऱ्यांना २१५ रुपयांचा हप्ता जाहिर

*अंतिम दर २६१५ रुपये १५ कोटी ३५ लाख ७१ हजार १४२ रूपये खात्यावर जमा लातूर : राज्यातील खाजगी साखर कारखानदारीत मराठवाडा व विदर्भात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील…

“बकरी ईद” निमित्त “खिल्लार” बैलाची कुर्बानी,तिघांविरिद्ध गुन्हा दाखल

उस्मानाबाद (सचिन बिद्री) : याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१० जुलै म्हणजेच हिंदू धर्मातील आषाढी एकादशी व मुस्लिम समाजातील बकरी ईद असे दोन मोठी सण असलेला अत्यंत महत्वाचा धार्मिक पवित्र…

गडचिरोली : राजनगरीतील प्रसिद्ध विठ्ठल रुक्माई देवस्थान येथे आषाढी एकादशीनिमित्त

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजनगरीतील प्रसिद्ध विठ्ठल रूक्माई देवस्तान येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात अभिषेक व आरती सोहळा पार पडला यावेळी मंदिराचे पुरोहित आदरणीय ओंकार महाराज यांच्या हस्ते…

गडचिरोली : आलापल्ली येतील पूरग्रस्तांना मा.जि.परिषद अध्यक्ष यांच्या कडून आर्थिक मदत.

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील वॉर्ड क्र.६ मध्ये पूर आल्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.गेल्या दोन दिवसा पासून राज्यात सतत पाऊस सुरू असून अनेक गावांना पुराच्या पठका बसला…

उस्मानाबाद : कोरेगाव येथे अवतरली पंढरी…!

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगावच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्यअशा “वारकरी बाल दिंडीचे” आयोजन करण्यात आलेलं होतं. बालकांचा उत्साह आणि पालकांची साथ यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय…

उस्मानाबाद : आषाढी एकादशी निमित्त आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांची दिंडी

उस्मानाबाद : उमरगा शहरातील आदर्श विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची वारकरी दिंडी मोठया उत्साहात काढण्यात आली,या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभूषेत,टाळ-मृदंगाच्या गजरात,अभंग व भजने गात शहरातून फेरी…

धोंडी मागण्यासाठी विद्यार्थ्याला गावभर फिरवून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या शिक्षकावर कार्यवाही करा;अन्यथा आंदोलन

वाशिम : कारंजा तालुक्यातील मसला येथील प्राथमिक शिक्षक बनारसे यांनी मुलांकडुन धोंडी मागुन घेवुन वरुणराजाला साकडे घातले.हे कृत्य करीत असताना मुलांच्या अंगातील कपडे काढून,त्याच्या अंगाला निबांचा पाला पाचोळा बाधून त्याला…

केदारेश्वर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून पिंगेवाडी सेवा संस्थेचे नूतन चेअरमन विठ्ठलराव मुंडे यांचा सत्कार

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंगेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी संघर्ष योध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे हेड किपर अधिकारी विठ्ठलराव…

उमरगा जि.प.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले तारांगणाचे जग

भाग्यलक्ष्मी उद्योग समूहाचा उपक्रम,थ्रीडी विज्युअल मॉडेलचा घेतला अनुभव उस्मानाबाद : उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तारांगण उपक्रमांतर्गत आकाशगंगा पाहण्यासाठी ‘पोलाद स्टील’ कंपनीतर्फे निर्माण करण्यात आलेल्या प्लॕनेटोरियम म्हणजेच कृत्रिम “आकाशगंगा”…

उमर्ग्यातील लिमरा हेल्थ क्लब मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात चाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान.

उस्मानाबाद : राज्यातील रक्ताचा तुटवडा दूर व्हावा,रुग्णालयातील गरजूंना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा या उदात्त हेतूने उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील लिमरा हेल्थ क्लब आणि श्रीकृष्ण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७…