BARAMATI | मोरगावच्या ‘सक्षम’ची राष्ट्रीय स्तरावर निवड! गोळाफेक स्पर्धेत उत्तुंग यश
मोरगाव, ता. बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या मयुरेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु. सक्षम सचिन यादव याने राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी…
