पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना श्री संत मुक्ताबाई संस्थान चा २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

बार्शी : लोकमतचे बार्शी तालुका प्रतिनिधी तथा पालखी सोहळा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना यावर्षीचा (२०२६) प्रतिष्ठेचा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाला आहे.पंढरपूर व जळगाव येथील…

ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी व इतर शुल्काची माहिती सूचना फलकावर देणे आवश्यक – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना…

ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना येथे जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड ; ५ आरोपी ताब्यात, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

मूर्तिजापूर प्रतिनिधी –Maharashtra Police यांच्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी ग्राम माना येथे सुरू असलेल्या दोन अवैध जुगार अड्ड्यांवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात…

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद

डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय ताफ्यात केली मोठी कपात; आता केवळ दोनच वाहनांचा वापर अहिल्यानगर | प्रतिनिधी देशभरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि अनावश्यक शासकीय खर्च कमी करण्याबाबत पंतप्रधान…

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन परिचर्या महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर : जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आमच्या परिचारिका, आमचे भविष्य सक्षम परिचारिका जीव वाचवतात या यावर्षीच्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात परिचारिकांच्या सेवाभाव, समर्पण आणि आरोग्य क्षेत्रातील…

​धाराशिवच्या ४ लाख शेतकऱ्यांचा विजय!

३३६ कोटींच्या पीकविम्याचा मार्ग मोकळ ​विमा कंपनीचे अडथळे दूर; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ​ प्रतिनिधी आयुब शेख गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक पेचात अडकलेला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा…

बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायावर ‘सुपा’ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मनोहर तावरे मोरगाव : बारामती तालुक्यातील ‘सुपा’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज बेकायदा हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात धडाकेबाज कारवाई करण्यात आलीय. यापुढे ही मोहीम चालूच करणार असल्याने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक…

गडचिरोली: चामोर्शी ते जयरामपूर बस सेवा अचानक बंद; रणरणत्या उन्हात ग्रामस्थांची १०-१२ किमी पायपीट

गडचिरोली: जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरलेली चामोर्शी-जयरामपूर बस सेवा एसटी महामंडळाने अचानक बंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपताच ही सेवा खंडित करण्यात आल्याने, आता सामान्य प्रवासी, वयोवृद्ध…

आंतरजिल्हा दुचाकी चोरांची टोळी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, ४ मोटार सायकली जप्त

WASHIM | वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी राबविलेल्या धडक मोहिमेत आंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये…

विकास देशमुख यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महागौरव’ पुरस्कार !

MUMBAI | मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आणि सी. एस. क्रिएटिव सोल्यूशन्सचे संस्थापक श्री विकास ज्ञानू देशमुख यांना पणजी येथे पार पडलेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.…