नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करा अन्यथा भाव फरक द्या : राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी…………..लातूरः राज्यात हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. आजही ४ लाख शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत. तर खरेदीची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे. सरकारने एतकर मुदत वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे किंवा या शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा, अशी मागणी राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केली.
सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत दोन दिवसांवर आली. मात्र आजही नोंदणी केलेल्या निम्म्या शेतकऱ्यांनाचेही सोयाबीन खरेदी झाले नाही. आजही नोंदणी करून ४ लाख शेतकरी नाफेडच्या संदेशाची वाट पाहत आहेत. मात्र सरकारला…
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा; हमीभावाने सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट २ लाख क्विंटलने वाढविले
▪️पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला विषय लातूर, दि. २८ : जिल्ह्याला हमीभावाने सोयाबीन खरेदीचे १२ लाख ८४ हजार १७० क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. हे उद्दिष्ट पूर्ण होवूनही…
⭕️जप्तीची कारवाई महापालिका अधिक त्रिव करणार : आयुक्त डांगे
♦️महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४ हजार ७०० थकबाकीदारांनी याचा…
मालमत्ता करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक
महानगरपालिका जप्ती कारवाई तीव्र करणार, थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ कर भरावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर – महानगरपालिकेने मालमत्ता कर व…
घराच्या छतावर सौरयंत्र बसवून ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर – घराच्या छतावर सौरयंत्र बसवून ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’त ७८…
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार
धाराशिव प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्माचे नुतन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र…
बहुजन हिताय वसतिगृह येथे लोकशाहीचा अमृत महोत्सव दिन संपन्न
उमरगा प्रतिनिधी:शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करून लोकशाहीचा अमृतमोहोत्सव संपन्न करण्यात आला .26 जानेवारी रोजी सकाळी माजी सैनिक…
⭕️बहुजन हिताय वसतिगृह येथे लोकशाहीचा अमृत महोत्सव दिन संपन्न
उमरगा प्रतिनिधी: ♦️शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करून लोकशाहीचा अमृतमोहोत्सव संपन्न करण्यात आला . 26 जानेवारी रोजी सकाळी…
⭕️राज्यात आर्टीफिशिय लइंटेलिजन्स (कृत्रिमबुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना
♦️कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे आदेश
मंगरुळपीर येथे अवैध सावकारीप्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत झडती आणी कार्यवाही
WASHIM | सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीची चौकशी करणे करीता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैरअर्जदार रा. मंगरुळपीर जि. वाशिम यांचे…
