⭕️राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरचे पुन्हा पालकमंत्री..

♦️राज्य सरकारकडून काल (शनिवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव नाही. अहिल्यानगरचे पालकमंत्री पद पुन्हा मंत्री…

⭕️पाथर्डीत सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे शाखेचा छापा..

पथर्डी:-पाथर्डीत अवैध मावा व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल २ लाख ५९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.…

पीएम स्वामीत्व योजनेचा सर्वसामान्य गरीब मानसांना लाभ होईल प्रा.डॉ. अशोक उईके

स्वामित्व योजनेंतर्गत सनदचे वितरण यवतमाळ, दि.१८ गावठाणातील प्रत्येक मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीची सनद उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सर्वसामान्य गरीब मानसाला लाभ होईल,…

गावठी बनावटीचा देशी पिस्टल बाळगणा-या इसमांस अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

पिस्टल (अग्नीशस्त्र) व 2 जिवंत काडतुस असा एकूण 32,000 रु माल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अउघड…

कोलकाता बलात्कार आणि हत्याप्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषीठरवले आहे

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी, उत्तर कोलकाता…

मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं – कारण आले समोर

कोल्हापूर | जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कौलगे येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वर्षापूर्वी मयत तरुणाने आरोपीच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. याचाच राग मनात…

NAGPUR | देवेंद्र फडणवीसांनी दावोसला जाऊन पैशांची उधळपट्टी करू नये- नाना पटोल

ऑन सैफ अली खान मेळघाट अत्याचार ऑन संतोष देशमुख हत्या प्रकरण ऑन एनसीपी अधिवेशन ऑन लाडकी बहीण योजना ऑन जलजीवन मिशन ऑन सुधीर मुनगंटीवार ऑन दावोस दौरा ऑन सुरजागढ ऑन…

DHULE | वीज वितरणचे सीईओ भासवून 13 लाखांचा घातला गंडा; तिघांना सुरत मधून ठोकल्या बेड्या

वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवून धुळ्यातील एकाला 13 लाखाचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या तिघांच्या मुसक्या गुजरात मधील सुरत येथून आवळण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले आहे. ठकबाजीचा हा…

KALYAN | हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांवर असणार सीसीटीव्हीची करडी नजर

कल्याण डोंबिवलीत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांना आता हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. कल्याण डोंबिवलीत वाहतूक विभागाकडून हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांवर सीसीटीव्हीच्या…

कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट कोल्हापूर दि.16 (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी…