अहमदनगर | जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा..
जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणने तयारीही केली आहे. यायोजनेत नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, पारेगाव गावांचा समावेश केला आहे.शासकीय निधीतून पैसे उपलब्ध…
‘लाडकी बहीण’ योजनेची महाविकास आघाडीला बसली भीती..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची महाविकास आघाडीत भीती बसली आहे. कारण, लाडकी बहीण योजना आमच्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करुन बसली आहे. या योजनेवरुन कोणी कितीही टीका केली तरी, या योजनेच्या…
जरांगेंचा फडणवीसांना इशारा..
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरक्षण द्यावं. आपल्याला राजकारणात उतरण्यात रस नाही. आरक्षण मिळालं…
माधवराव बोरडे यांनी वंचितासाठी शिक्षणाची दारे खुली केली, न्यायाधीश, विजयकुमार गवई यांचे गौरवद्गगार.
निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित, महाकवी वामनदादा कर्डक, शिक्षण महर्षी माधवराव बोरडे जयंती उत्साहात साजऱी. २५ जणांना शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे पुरस्कार देऊन केले सन्मानित. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे…
अहमदनगर | जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता : मंत्री विखे पाटील..
अहमदनगर : अनेक लोकोपयोगी निर्णयातून सर्वसामान्यांना विकास साधण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पात…
दिव्यांग मुलांच्या पालकांना पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण..
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातून २५ दिव्यांग मतिमंद मुलांचे कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण आणि दिव्यांग-सदृढ विवाह योजनेचे धनादेश लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.‘एक हात मदतीचा-दिव्यांगांच्या कल्याणाचा’ या अंतर्गत अलका अनिल केदार, सुरेश…
अहमदनगर | सरकारने मंजूर केला ‘इतका’ निधी..शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..
कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये एवढे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिले जाईल. म्हणजेच एका पात्र शेतकऱ्याला कमाल दहा हजाराचे अनुदान मिळणार…
केशव पाटील जंजाळ यांचे स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेला 25 वृक्षांची झाडे देऊन शाळेला भेट..
वडोदतांगडा येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्रशालेत लोकजागर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांचे स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेला 25 वृक्षांची झाडे देऊन शाळेला भेट . भोकरदन तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा वडोदतांगडा येथे…
ना.तहसिलदार रविंद्र राठोड यांचा विभागिय स्तरावर प्रशस्तीपत्र देवून होणार गौरव..
महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावणा-या ना.तहसिलदार रविंद्र राठोड यांचा विभागिय स्तरावर प्रशस्तीपत्र देवून होणार गौरव मंगरुळपीर:-मंगरुळपीर तालुक्याचे प्र.तहसिलदार हे आपल्या ऊत्कृष्ट कार्यशैलीने ओळखले जातात.पारदर्शन प्रशासनप्रणाली प्रशासन सुरळीत आणी योग्य रितीने…
अहमदनगर | सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..
श्रीगोंदा येथील गजानन कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला पानमसाला गुटखासह ६ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…
