अहमदनगर | कोतवाली पोलिसांनी साडेसहा लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत..
अहमदनगर : शहरात मनोज जरांगे पाटील यांची काल (सोमवारी) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता रॅली झाली. या रॅलीत घुसलेल्या १४ खिसे कापूंना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. पथकाने आरोपींकडून चोरीस गेलेली रोकड,…
तानाजी दादाराव वडदरे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न.
मौजे.कराळी ता.उमरगा येथे माजी सैनिक श्री.तानाजी दादाराव वडदरे यांचा सेवापुर्ती सोहळा व त्यांच्या आईचा तुलादान कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमात 24 वर्ष भारतीय सैन्य दलात श्री तानाजी यांनी सेवा करून निवृत्त…
सरकारी कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर..
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमित व्हावा, यासाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्यातर्फे २९ ऑगस्टपासून बेमुदत संपाची हाक देण्यात…
निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन..
कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज (ता. १३)…
अहमदनगर | पोलिस ठाण्यांना नवे कारभारी..
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर नगर जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. १६ पोलिस निरीक्षकांसह १२ सहायक पोलीस निरीक्षक आणि १० पोलीस उपनिरीक्षक, असे एकूण ३८ अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत…
सिईओ साहेब ही बघा मंगरुळपीरच्या पं.स.ची सारवासारव,ज्यांचेविरोधात तक्रार त्यांचेकडुनच घरकुल प्रकरणाची चौकशी
तक्रारकर्ते आमरण ऊपोषणावर ठाम घरकुल न बांधताही शासनाचा निधी हडप करणारांवर कारवाई कधी? शासनाच्या निधीला चुना लावणार्यावर कारवाई होणार की ‘घेवुन देवुन सेटलमेंट’ करणार? फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे काहींनी…
रोहित पवार यांचा आरोप : मराठा आरक्षण फडणवीसांच्या कार्यकर्त्याने घालवले..
आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मागील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्याने ते घालवले आहे, असा आरोप आमदार रोहित पवार…
‘आमदार आपल्या दारी’ अंतर्गत आ.लखन मलिक यांनी गावोगावी जावुन साधला जनतेशी संवाद
फुलचंद भगतवाशिम:-वाशिम-मंगरुळपीर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांनी ‘आमदार आपल्या दारी’ ऊपक्रमाअंतर्गत गावोगावी जावुन जनतेशी संवाद साधत गावकर्यांना विविध समस्या जाणुन घेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचा विश्वास यावेळी…
अहमदनगर । मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी पाचशे पोलिसांचा बंदोबस्त..
मराठा आरक्षणाचे नेते म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर शहरातून काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीचे पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आले आहे. रॅलीचा रोड मॅप तयार करण्यात आला असून तब्बल…
अहमदनगर | सेट परीक्षेत अॅड सचिन दरेकर पहिल्याच प्रयत्नात पात्र..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत अॅड सचिन दरेकर हे पहिल्याच प्रयत्नांत पात्र ठरले. सदर परीक्षेत राज्यात फक्त 6.66% विद्यार्थीच पात्र ठरले. तसेच जुलै महिन्यात झालेल्या…
