पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे शहरात मुस्लिम व्यक्तीने केले मनोभावे स्वागत
ठिकठिकाणी जातीय तणाव निर्माण होत असताना शहरात धार्मिक ऐक्याचे दर्शन हुंडेकरी यांनी धार्मिक एकतेचे घडविलेले दर्शन शहराच्या एकात्मतेला ऊर्जा देणारे -आ. संग्राम जगताप अहमदनगर : पुरोगामी महाराष्ट्रात धार्मिक व सामाजिक…
खापरखेडा येथील प्रजापिता ब्रह्याकुमारी ईश्वरीय विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा
नागपूर : खापरखेडा येथील प्रजापिता ब्रह्याकुमारी ईश्वरीय विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यावरणाचे महत्त्व सांगताना ब्रह्याकुमारी संगीता दीदी म्हणाल्या की, निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम…
महापरिवर्तन अभियानाला’ वाशिम जिल्ह्यातून प्रारंभ
वाशिम : यवतमाळ लोकसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून युवा सेना पश्चिम विदर्भाचे सचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात युवासेना राज्य विस्तारक कामेश जाधव यांच्या अध्यक्षते खाली व युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर…
वाशिम जिल्हयामध्ये अवैध जुगार अडयावर धडक कारवाई करुन 40790/- रु. चा मुददेमाल जप्त
वाशीम:- समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावायासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याचपार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या चालत असलेल्या जुगार अंडयांना पायबंदघालण्याकरिता जिल्हयात…
राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभटटी विरोधात मोहिम
मोहिमेअंतर्गत एकूण सात गुन्हे :2 लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त. सचिन बिद्री :उमरगा मा.आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयजी सूर्यवंशी, सह-आयुक्त सुनिलजी चव्हाण तसेच विभागीय उपायुक्त,पी. एच. पवार यांच्या आदेशानुसार…
उमरगा तत्कालीन तहसीलदार राहुल पाटील यांची गडचिरोली जि.पुरवठा खरेदी अधिकारी पदी नियुक्ती
(सचिन बिद्री :उमरगा) राहुल पाटील हे उमरगा तालुक्याचे तहसीलदार पदावर रुजू असताना लाचलुचपत विभागाच्या वाळू प्रकरणी धाडेत लाच स्वीकारल्याबाबतचा ठपका लागला होता.श्री पाटील यांच्या कालखंडात श्रावण बाळ,निराधार,अपंग आदींच्या पगारी आणि…
कृषीपंप व केबलची चोरी करणा-या टोळीला शिरूर पोलिसांकडून अटक
पुणे : शिरूर तालुक्यातील अण्णापूर,टाकळी हाजी ,बेट परिसरातील कृषीपंप,केबलची चोरी करणा-या टोळीला शिरूर पोलीसांनी जेरबंद केले आहे. वैभव सुरेश पाराटे वय -२३ वर्षे, गौरव रामचंद्र पाराटे वय -१९ वर्षे, सुरेश…
अवैध गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई,हजारो रुपयांचा गुटखा जप्त
वाशिम :- मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोगरी तहसील मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजार बीट येथे छापा टाकून 7824 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी सुपारी, तंबाखू व गुटखा जप्त…
स्त्री जन्माचे स्वागत करुन अनोखी परीचा वाढदिवस साजरा..
उस्मानाबाद/धाराशिव :-दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची मुलगी अनोखी परी हिचा ९ वा वाढदिवस शासकीय स्त्री रुग्णालय उस्मानाबाद येथे दि.२९ मे सोमवार रोजी स्त्री जन्माचे स्वागत…
राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने आयुब शेख यांचा पो.अधीक्षक अतुल कुलकर्णीनी केला सत्कार
प्रतिनिधी( नळदुर्ग ) उस्मानाबाद : जिल्ह्यातील NTV न्यूज मराठी व दैनिकाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक,राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात जनजागृतीपर उल्लेखनीय कार्य केल्याने अहमदनगर येथील आनंत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट…
