संजय राऊत हे मोठे नेते आहेत, म्हणून त्यांना धमकी येण हे कॉमन आहे – सुनील राऊत
आज कांजूरमार्ग येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कारण ही किड होती ती गेली. आरोप कोणावर होतात, जे लोक मोठे असतात त्यांच्यावर होतात. तिचे कोणाशीच पटत नव्हते मी समजून घ्यायचो.…
नवी मुंबई मनपाचे नाव आणि बोधचिन्ह वापरून अश्लील भाषेत बॅनरबाजी
नवी मुंबई महानगरपालिकेचे नावं आणि बोधचिन्ह वापरून नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 15 ते 18 च्या उद्यानात अश्लील भाषेचा वापर करुन बॅनर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवी मुंबई…
उमरगा-लोहारा तालुक्याचे विकासरत्न आमदार मा.ज्ञानराजजी चौगुले साहेबांचा विकासाचा पॅटर्न या लेखातून थोडक्यात सादर
सप्तरंग मंगलकार्यालय लोहारा येथे “शासन आपल्या दारी, हा जनतेसाठीचा उपक्रम सेना-भाजप सरकारने शुभारंभ करून राबवला. जनतेचे शासकीय कामासाठीचे कार्यालयीन हेलपाटे होऊ नयेत यासाठी हा मोठा उपक्रम शासनाने जनतेसाठी थेट राबवला…
मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे पुण्यात आयोजन
पुणे :-ऐतिहासिक,स्वामिनिष्ठ,स्वराज्यनिष्ठ सरदार ढमढेरे घराण्यातील ४० हून अधिक शूरवीरांची शौर्यगाथा संदर्भासहीत सांगणा-या ‘ मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान ‘ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा १५ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता…
उमरगा पोलिसांची तत्पर कर्तव्यदक्षपणा:हरवलेला मुलगा अवघ्या 4 तासात आईच्या पदरात
लांबोटीचा 10 वर्षाचा तो बाबू घरातून एकटाच बॅग भरून निघाला अन् उमरगा गाठल्यावर… ( उमरगा प्रतिनिधी ) बाबू नावाचा जवळपास 11 वयोवर्षाचा मुलगा आपल्या पाठीवर बॅग अडकवून उमरगा एस टी…
वाशिम जिल्हयामध्ये अवैध दारु वाहतुकीवर धडक कार्यावाही करुन 410960/- रु. चा
मुददेमाल जप्त
वाशिम :- समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावायासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या चालत असलेल्या दारु विक्री…
विद्यूतरोहित्र जळाल्याने ग्रामस्थ ५ दिवसांपासून अंधारात
विद्यूतरोहित्राची त्वरीत दुरूस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करा शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील मोहनमळ्यातील विद्यूतरोहित्र जळाल्याने ग्रामस्थ ५ दिवसांपासून अंधारात आहेत. विद्यूतरोहित्राची दुरूस्ती त्वरीत करून वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्याची मागणी मोहनमळ्यातील…
प्रा.चव्हाण वाचनालयाची कदमापूर येथे ग्रंथदिंडी
सचिन बिद्री:उमरगा प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या वाचनालयाच्या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण १५ शाखा असून उमरगा शहरात एक…
लातूर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण:निलंगा तालुका उपाध्यक्षपदी चंद्रशेखर केंगार यांची निवड
सचिन बिद्री:उस्मानाबाद प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने गुरूवार दिनांक ८ जून रोजी सकाळी डॉ.भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला. यावेळी…
पॉस्को केसमधील फरार आरोपी कन्याकुमारी (तामिळनाडू) येथे गजाआड
वाशिम :- पो.स्टे.वाशिम शहर हद्दीत घडलेल्या अप.क्र.372/23, पॉक्सोसह इतर कलामांन्वये दाखल असलेला अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी हरिष राठी यास वाशिम पोलीसांनी कन्याकुमारी येथून ताब्यात घेतले आहे. प्रतिनिधी:-फुलचंद…
