एकमेकांकडे बघा बघी वरुन तरुणावरती प्रणघातक हल्ला ,दोघांना अटक

सांगली , राहुल वाडकर सांगली : कुपवाड रस्त्यावरील सुतगिरणीजवळील झेंडा चौकात एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून तरूणावर तलवारीने हल्ला करण्यात आला. यात अमोल अर्जुन जानकर (वय २१ रा. यशवंतनगर) हा गंभीर जखमी…

अहेरी नगरपंचायत अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करून गुन्हा दाखल करा

आजपासून अहेरी येथे आमरण उपोषणाला सुरुवात. गडचिरोली : अहेरी नगर पंचायत अंतर्गत झालेल्या कामांची व नियमबाह्यरित्या ले आऊटमध्ये शासकीय निधीचा वापर करुन शासनाची दिशाभूल केलेल्या दोषींवर योग्य चौकशी करून गुन्हा…

बिल स्विकारण्यास त्या बॅकेने नकार दिल्यामुळे संगायोचे साडेतिन कोटींचे बिले फायलीतच

विघ्नहर्त्यांच्या ऊत्सवातच निराधारांवर विघ्न वाशिम : मंगरुळपीर येथील संगायो विभागातील विविध योजनेअंतर्गत पेन्शन मिळत असते परंतु ‘त्या’ बॅकेने ऊडवाऊडवीची ऊत्तरे देवून यावेळी बिल स्विकारण्यास नकार दिल्यामुळे तब्बल तिन महिन्याचे अंदाजे…

अहमदनगर : जमिनीचे वादातून एकाला जिवंत जाळले

जमिनीचे वादातून एकाला जिवंत जाळले ही घटना अहमदनगर औरंगाबाद रोडवर येथे अमीर मळा येथे घडली आहेत कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचा काम चालू आहेत

पुरुषांच्या सौंदर्या स्पर्धेत सांगलीचा अशिष शिंदे २०देशात अव्वल

सांगली ,राहुल वाडकर . सांगली : इंडोनेशियाची राजधानी बाली येथे झालेल्या पुरुषांच्या सौंदर्य स्पर्धेत तासगाव येथील आशिष शिंदे याने बाजी मारली. मॅन ऑफ द ईअर किताब जिंकला. सांगली जिल्ह्यासारख्या ग्रामीण…

विकासकामांचे करतात थाटात ऊद्घाटन;पण कामांच्या दर्जाकडे माञ दुर्लक्ष

ठेकेदार होत आहे गब्बर तर भ्रष्ट अधिकारी मालामाल झालेल्या बोगस कामांच्या पुराव्यानिशी तक्रारी वरिष्ठ यंञणेकडे होणार वाशिम : वाशिम जिल्ह्यासह मंगरुळपीर तालुक्यात सध्या विकासकामांच्या भुमीपुजनांचा सपाटा सुरु आहे.हजारो रुपये खर्जुन…

पोहण्यास गेलेल्या पाच मुलांपैकी दोन मुलांचा सेल्फी घेण्याच्या नादात अपघाती मृत्यु

वाशिम:- वाशिम शहराला पाणी पूरवठा करणारे एकबुर्जी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे . या सांडव्यावर असलेल्या धबधब्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनासाठी व पोहण्यासाठी…

नागरिकांच्या जिवावर उठला सुरजागड प्रकल्प

आलापल्ली नागेपल्ली च्या व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा….. गडचिरोली : त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीद्वारे सुरजागड मधील लोह प्रकल्प मधून जडवाहनाने लोहयुक्त दगड, चुरा दररोज ८०० ते १००० जड वाहनाणे एटापल्ली मद्दीगुडम आलापल्ली…

श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संबंधितांनी जबाबदारीने काम करावे-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

प्रतिनिधी आयुब शेख उस्मानाबाद : तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2022 च्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय विभागाकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामे वेळेत पूर्ण करून…