पालघर : शिवसेनेचे कुंदन संखे यांनी मरणोत्तर अवयव दानाचा निर्णय घेऊन समाजाला दिला संदेश
पालघर : जिह्यातील सामाजिक क्षेत्रात आपल्या सातत्यपूर्ण कामाच्या माध्यमातून सतत जनतेच्या प्रति आपली संवेदना जपणारे ,कोविड काळात हजारो लोकांना विविध स्वरूपाचे सहकार्य करणारे शिवसेनेचे पालघर जिह्यातील नेते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त…
गडचिरोली : ईलूर येथे वीर बाबुराव शेडमाके यांचा शहीद दिन साजरा
मान्यवरांनी संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले गडचिरोली : आष्टी शहरा जवळ असलेल्या ईलूर येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे शहीद दिन उत्साहात साजरा करण्यात आले. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी काँग्रेस सरचिटणीस श्री संजयराव…
आदर्श शिक्षक संदीप बोगावार यांचे निधन…
मूल : आदर्श शिक्षक संदीप नारायण भोगावार, वय ५१ वषं यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मरेगाव तालुका मुल येथे कार्यरत होते. उच्च शिक्षीत संदीप…
बोईसर पालघर येथील गुन्ह्यांची सोडवणूक ह्वावी याकरिता शिवसेनेचे कुंदन संखे यांचा पुढाकार…
पालघर रोड वरून अद्ययावत सी सी कॅमेरा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शाळुंके यांच्या हस्ते उदघाटन पालघर जिह्यात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे व विशेषतः बोईसर व पालघर येथील वाढलेली प्रचंड…
पुणे : राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर झालेल्या गोळीबारात संतोष जगताप यांच्यासह एक जण ठार
पुणे : उरुळी कांचन येथील हॉटेल सोनई समोर राहू (ता. दौड ) येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी आज शुक्रवारी (ता. २२) दुपारी अडीच वाजण्याच्या…
अहमदनगर : चाकूने वार करून पत्नीचा खून; राशीनमधील धक्कादायक प्रकार
अहमदनगर : पतीने पत्नीवर केलेल्या चाकूच्या हल्ल्यात पत्नीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील राशीन येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी मयताच्या बहिणीकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची…
गडचिरोली : श्री महर्षी वाल्मीकि केवट समाज ईलूरच्या वतीने वाल्मिकी जयंती संपन्न
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील ईलूर येथे आज 20 10 2021 रोजी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी ईल्लूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य…
वाशिम : स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा धमाकेदार कामगीरी…..
दोन मोटारसायकल चोरांना अटक वाशिम : आपल्या चमकदार कारवाईमुळे वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या शिलेदारांचे पुन्हा एकदा कर्तव्यदक्षपणा अधोरेखीत झाला आहे.पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात आणी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सोमनाथ जाधव…
उस्मानाबाद : प्रा.डी.व्ही.थोरे यांना पीएच.डी. प्रदान
उस्मानाबाद : जिल्ह्यातील भारत शिक्षण संस्था संचलित उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील कला शाखेचे उपप्राचार्य तथा इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डी. व्ही. थोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद…
औरंगाबाद : गणेश व्यवहारे यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमांनी साजरा
औरंगाबाद : लासुर स्टेशन येथील माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य गणेश व्यवहारे हे दरवर्षी आपला वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करतात. मागील वर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त पाच लक्ष रुपयांची रुग्णवाहिका जनसेवेस लोकार्पण…
