जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली शेतकऱ्याला आर्थिक मदत
मूल प्रतिनिधी ( सतीश आकुलवार ) चंद्रपुर : शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैल…
चौकात साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची गांधी गिरी, खड्डेमय रस्त्यामुळे संताप
लातूर : अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील मुख्य रस्त्यात अंबाजोगाई गंगाखेड चौकात खड्डे पडले होते. त्यामुळे पावसाचे पाणी साचून चिखल निर्माण होत अपघात होत असल्याने .त्याचा नागरिकांना त्रास होत होता त्यामुळे…
लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या कामांचे कौतुक करतात-शिक्षण उपसंचालक डॉ. मोरे
लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या माणसाचे व चांगल्या कामाचे कौतुक करतात. त्यामुळे लातूर जिल्ह्यात काम करताना अधिकारी व कर्मचार्यांना उत्साह येतो. यातून त्यांच्या हातून समाजाचे हित साधले जाते. एखाद्या अधिकार्याची…
जालना : श्रावण पौर्णिमेनिमित्त घेणार धम्म प्रश्नमंजुषा-भिक्कु रेवत
जालना : जालना तालुक्यातील साळेगाव जालना येथील बुद्ध भूमी येथील बौद्ध विहारात दि.22/8/2021 रोजी सकाळी 10:30 वा. आषाढ पौर्णिमा निमित्ताने बौद्ध धम्माच्या ज्ञानात वाढ होण्यासाठी येणाऱ्या उपासक व उपासिका, बाल…
वाशिम : पुन्हा एकदा गुटखा जप्त,मालेगाव पोलिसांची धडक कारवाई वाहनासह 8 लाख 91 हजारांचा गुटखा जप्त
वाशिम : दि.२१ रोजी सकाळी नाकाबंदी करीत असताना मालेगाव शहरातील शिवचौकामध्ये पोलिसांनी एक मिनिट्रक त्यामधील अवैध सुगंधित गुटख्यासह जप्त केला. त्या गुटख्याचीकिंमत 8 लाख 91 हजार रुपये आहे जप्त केलेला…
दाभोळकरांच्या पुण्यतिथीनिमित्त पोस्ट करताना शिवसेनेच्या खासदारांनी शेअर केला कॉंग्रेसच्या दिवंगत नेत्याचा फोटो..!
उस्मानाबाद-सचिन बिद्री उस्मानाबाद- *नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना फेसबुक वरती शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्या जागी थेट राजीव गांधी यांचा फोटो वापरला…काही वेळानंतर सदर पोस्ट…
भिंगार घटनेतील सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू
अहमदनगर : पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे कर्मचारी शेख…
पालघर : जव्हार स्त्यावरचे मातीचे ढीग तातडीने काढणे बाबत पत्रकार संघाचे निवेदन
भरत गवारी (जव्हार प्रतिनिधी) खडखड पाणीपुरवठा योजनेमुळे जव्हारच्या रस्त्यांवर मातीचे ढिग ठेकेदाराची मनमानी.नगरपरिषदेचे दुर्लक्ष,नागरिकांना मनस्ताप पालघर : जव्हार नगर पालिकेकडून खडखड नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सदर कामाचा ठेका…
वाशिम : किरीट सोमय्या यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक
वाशिम : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. सोमय्या वाशिम दौऱ्यावर…
पुणे : खांमगाव येथील रुग्नवाहिकेचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न
दौंड सुशांत जगताप पुणे : चौदाव्या वित्त आयोगातुन खांमगाव येथील आरोग्य केंद्राला मिळालेल्या रुग्नवाहिकेचा चा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती लोकसभेचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिमध्ये…
