अवैध इंधन साठेबाजांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; तोंडगाव येथील धाब्यावर २०० लिटर डिझेल जप्त

वाशिम:-जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. या गंभीर परिस्थितीचा गैरफायदा घेत इंधनाची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध वाशिम प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाशिम तालुक्यातील…

नगरपरिषद चे डम्पिंग ग्राउंड ला आग, सतत आठ तासानंतर आगीवर नियंत्रण

उमरखेड़उमरखेड नगर परिषदेच्या महागाव रोडवरील कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड ला आग लागल्याने एकच खडबड उडाली तसेच ही आग सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होती तर दोपारच्या तीन वाजता अग्निशामक दलाने आगीला नियंत्रण…

खासदार लंके समर्थक शरद पवारला मोठा झटका; अपहरण आणि मारहाण प्रकरणी जामीन फेटाळला!

• खासदार निलेश लंके यांचे सोशल मीडियाचे काम करणाऱ्या किशोर परभणे यांना झाली होती अमानुष मारहाण. • सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून आरोपींनी केलं होतं अपहरण. • चिंचोडी पाटीलचा…

विधान परिषद निवडणूक: महाविकास आघाडीकडून अशोक जगदाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? हालचालींना वेग

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: काँग्रेसकडून अशोक जगदाळे यांच्या नावावर गांभीर्याने विचार; मतदारसंघात हालचालींना वेग ​प्रतिनिधी : आयुब शेख | धाराशिव​धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खंबीर नेते…

अकोला व वाशिम जिल्ह्यासाठीचा खताची रेक पोहचली

अकोला जिल्ह्यात १३७० मे. टन खत प्राप्त;जिल्हाधिकारी यांच्याकडून रेक पॉईंटची पाहणी फुलचंद भगतवाशिम:-अकोला व वाशीम जिल्ह्यासाठी खताची रेक आज अकोला येथील रेक पॉईंटला पोहोचली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी या पॉईंटला…

बापरे! अवैध व्यावसायिक आरओ प्लांटच्या पाणी उपस्याबाबत प्रशासनच अनभिज्ञ!

५०० मीटरची मर्यादा ओलांडून ८०० फुटांपर्यंत बोअरवेल; नियम धाब्यावर बसवून पाण्याचा अमर्याद उपसा फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर शहरांमध्ये अवैध आरओ प्लांटद्वारे भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असून प्रशासनाकडे याची कोणतीही अधिकृत नोंद…

मंगरुळपीर येथे अवैध गांजाप्रकरणी पोलिसांची कारवाई;१९ लाखाच्या मुद्देमालासह आरोपीस अटक

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी परिसरातील मंगलधाम येथे पोलिसांनी धाड टाकून तब्बल १९ लाख१५ हजार २०० रुपयांचा गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल…

नांदेड जिल्ह्यात #पेट्रोल , #डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कंधार प्रतिनिधी नांदेड दि. 21 मे :- नांदेड शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबतच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती व गोंधळ निर्माण…

शिर्डीत 23-24 मे रोजी संरक्षण प्रदर्शन; रॉकेट, क्षेपणास्त्र पाहण्याची नागरिकांना अनोखी संधी

शिर्डीतील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त 23 आणि 24 मे रोजी संरक्षण साहित्याचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. विद्यार्थी आणि नागरिकांना रॉकेट व क्षेपणास्त्र जवळून पाहण्याची संधी…

शिर्डीत रॉकेट आणि क्षेपणास्त्र! देशातील सर्वात मोठा तोफगोळा प्रकल्प सुरू

• भव्य संरक्षण प्रदर्शन: २३ आणि २४ मे २०२६ रोजी शिर्डीतील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत भव्य संरक्षण प्रदर्शन. • बजेट आणि क्षमता: वार्षिक ५ लाख तोफगोळे निर्मितीची क्षमता असलेला संपूर्ण स्वदेशी…