Category: महाराष्ट्र

पोफळी गावचे तंटामुक्त अध्यक्षपदी ज. मन्नूद्दीन कासिम सय्यद यांची निवड करण्यात आली.

प्रतिनिधी. मुनीर शेख. चिपळूण तालुक्यातील पोफळी गाव महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज.मैनुद्दीन कासिम सय्यद यांची निवड बिनविरोध करण्यात आली.आज नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला अध्यक्षपदाची निवड करत…

विद्यार्थ्यानी स्मार्ट करिअरसाठी करिअर कट्टा उपक्रमांचा स्मार्ट वापर करावा-डॉ.यशवंत शितोळे.

सचिन बिद्री :उमरगा विद्यार्थ्यानी आपल्या महाविद्यालयीन जीवनात करिअरचे स्वप्न पाहताना आपल्या वेळेचे आणि उपलब्ध साधनांचे नियोजन करावे. मोबाईल वापरताना काय घ्यावे आणि कसे घ्यावे याचेही नियोजन असावं.करिअर कट्टाचे सर्व उपक्रम…

अहमदनगर — संतांनी घालून दिलेल्या मार्गाने मार्गक्रम करा – अनंत महाराज तनपुरे

पाथर्डी — संतांनी घालून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करा परमेश्वर प्राप्तीसाठी संत सहवास महत्त्वाचा आहे.महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या संतभूमीत आपण सर्व जन्माला आलो हे देखील आपलं भाग्य समजावे.संतांची शिकवण…

अमानुष घटनांची पुनरावृत्ती थांबवा – आरोपींना फाशी द्या

जमाते इस्लामी हिंद महिला विभागाची मागणी राष्ट्रपती आणि राज्यपालांना दिले निवेदन प्रतिनिधीउमरखेड :-जमात इस्लामी हिंद उमरखेड महिलांच्या वतीने आज देशात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या विरोधात आपला आवाज बुलंद करून निषेध…

अहमदनगर :– मंदिर उभारणी बरोबरच त्याचे पावित्र्य राखणे देखील महत्त्वाचे – सत्यवान महाराज लाटे

पाथर्डी — महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज,जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाचे महत्व सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवले त्यामुळे ग्रामीण भागात देखील अखंड हरिनाम सप्ताहाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून…

श्री.धानोरकर आदर्श माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयात महिलांच्या रक्षणाचा दहीहंडीतून संदेश

फुलचंद भगतवाशिम:-सद्या महाराष्ट्रापासून देशापर्यंत अबला नारी, महिला, निरागस मुलींवर अमानुष अत्याचारांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मात्र समाजाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खबरदारी घेतली पाहिजे,…

अहमदनगर | गणेशोत्सवापूर्वी नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा..मंत्री विखे पाटील

अहमदनगर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत आणि रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने दुरुस्त करावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय…

⭕️अल्पवयीन मुली आणी महिलांवरील होत असलेल्या वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगरुळपीर येथे रॅली..

प्रतिनिधी:फुलचंद भगतमंगरुळपीर:-राज्यात अल्पवयीन मुली आणी महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे.या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस ऊपाययोजना करावी आणी महिलांवरील अत्याचार्‍यांच्या घटनांच्या निषेधार्थ मंगरुळपीर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातुन शांतता…

संयुक्त पत्रकार संघाकडून अतिक्रम हटवण्याबाबत निवेदन

तालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड पंचायत समितीच्या संरक्षण भिंती लगत असलेले अतिक्रमण काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली. तालुक्यातील पंचायत समिती ही जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. या…

अहमदनगर | गोरे. जावळे यांनी मंजुरी दिलेले बांधकाम परवानगीची चौकशी करण्याची आदेश..

अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे व पंकज जावळे दिलेल्या सर्व बांधकाम परवानगीचे लाच लुचपत प्रतिबंध विभाग मार्फत चौकशी करण्याची पोलीस अधीक्षक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी केली होती…