स्व. अनिलभैय्या राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार – किरण काळे ;
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून “स्व. अनिलभैय्या राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार” अशी पोस्ट केली आहे. जवळपास हजार लोकांनी ही पोस्ट गुरुवार सकाळपर्यंत लाईक केली…
