डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
(सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : तालुक्यातील कोरेगाव जि. प.शाळेत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन गावच्या सरपंच…
