मांजरा, निम्नतेरणासह सर्व प्रकल्प भरल्याबद्दल माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आनंद व्यक्त
जलसंपदा विभागाशी चर्चा करून धरणातून पाणी सोडण्यापूर्वीस सर्वतोपरी दक्षता घेण्याच्या सूचना नदीकाठच्या गावातील नागरीक, शेतकरी, शेतमजूर यांनी सावधगिरी बाळगण्याचे केले आवाहन लातूर –मराठवाड्यातील लातूरसह तीन जिल्ह्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळख…
