Category: महाराष्ट्र

लातूर : हंडरगुळी येथे लागलेल्या आगीमुळे ऊसाचे नुकसान

लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे दि.13मार्च रोजी दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले. हंडरगुळी येथील रहिवासी बाळासाहेब चंद्रशेखर धुप्पे व माधव चंद्रशेखर धुप्पे सर्वे नंबर 57 मधील…

उस्मानाबाद : येडशी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत

उस्मानाबाद : येडशी येथील जनता विद्यालय येथे आजपासून सुरू होत असलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी परीक्षा केंद्रावर चिफ म्हणून नियुक्त केलेले श्री नलावडे सर.गायकवाड…

नांदेड : वंजारगल्लीतील नाली व परीसरात स्वच्छ करण्यात यावे

नांदेड : शहरातील प्रभाग क्रमांक दोन वंजारगल्लीत गटारी तुबल्या व परिसरात जिकडेतिकडे अस्वच्छता पसरले यामुळे डासांचा प्रमाणात वाढ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी गल्लीतील गटारी व परिसर…

उस्मानाबाद : बसवेश्वर पुतळ्याची विटंबना करण्यावर कडक कार्यवाही करा-शिवा संघटना

(सचिन बिद्री) उस्मानाबाद : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांच्या आदेशाने औरंगाबाद येथे शहरातील वाळूज एम आय डी सी परिसरातील उच्च न्यायालयाने…

गडचिरोली : कासमपल्ली येथे व्हॉलीबाल सामनेच्या उद्घाटन

माजी जि.प.अध्यक्ष- सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला गडचिरोली : अहेरी तालुकातील व मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा- कासमपल्ली येथे भव्य व्हॅलीबाल समनेच्या उद्घाटन, माजी जि.प.अध्यक्ष- सौ.भाग्यश्री ताई आत्राम…

विजेचा लपंडाव चालु,नागरिक शेतकरी त्रस्त

लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील 33/11 के.व्ही.येथुन विजेचा लपंडाव चालु आहे, विज सर्व नागरिकांची आजच्या काळात गरज बनली आहे विज काही दिवसांपासून लोडमुळे विज टिकत नाही शेतकरी, नागरिक, लहान…

यूनियन क्रिकेट क्लब कमलापुर द्वारा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..!!

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन..!! गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.पं.कमलापुर अंतर्गत येत असलेल्या वार्ड न.२ कोलमर्का रोड ओरेगुडम येथे यूनियन…

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी

खासदार हेमंत पाटील यांची शेतकरी हिताची स्वप्नपूर्ती ; 2022 अर्थसंकल्पात केली १०० कोटीची तरतूद हिंगोली : हिंगोलीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यास राज्य सरकारने आज (दि. ११ )…

अर्थसंकल्पात उमरगा-लोहाऱ्यासाठी 53 कोटी 53 लक्ष रुपयांचा निधी मंजूर

उस्मानाबाद उमरगा-लोहारा तालुक्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात जवळपास 53 कोटी 53 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. विशेषतः जिल्हा परिषदेच्या…

ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त, कर्मचा-यांचा अभाव

गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवर असलेल्या ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त असुन या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सहायक, आरोग्य सेविका व इतर असी 18…