Category: महाराष्ट्र

हिंगोली : घरची परिस्थिती गरीब असताना नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या शेख सोहेलचा खा.हेमंत पाटील यांच्या वतीने सत्कार

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील सुतारकाम करून गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणारे शेख युसुफ शेख अजीज यांचा मुलगा शेख सोहेल याने नीट परीक्षेत 720 पैकी 542 गुण प्राप्त करून घवघवीत…

पालघर : पोस्ट कार्यालय करिता नवीन कार्यालय देणार खासदार-राजेंद्र गावित

पालघर : ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईस युनियन वर्ग 3 च्या पालघर विभागाच्या द्विवार्षिक तृतीय अधिवेशनचे प्रमुख पाहुणे पालघरचे खासदार राजेंद्र गावित ह्यांनी पालघर पोस्ट कार्यालय व कर्मचारी वर्ग 3 च्या…

अहमदनगर : आरोग्य मंत्री राजेश टोपे राजीनामा द्या, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे

अहमदनगर : जिल्हा रुग्णालया मध्ये आग लागून झालेल्या भयंकर अपघाताच्या मुद्यावर राज्य सरकारच्या हलगर्जीपणाच्या निषेधात क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे दिनांक 7/11/2021 रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे…

मोठी बातमी पालघर – डहाणू ‘हिट अँड रन’ प्रकरणातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे यांचं निलंबन

पालघर मधील डहाणू येथील हिट अँड रन प्रकरणातील डहाणू पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांचं निलंबन करण्यात आलं आहे ,डहाणू येथील चिंचणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्ये खरमाटे…

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ११ अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प- आमदार किशोर जोरगेवार

वडगाव प्रभागातील अभ्यासिकेचे भूमिपूजन संपन्न केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश संपादन करणाऱ्या अंशुमन यादव यांचा सत्कार चंद्रपूर (सतीश आकुलवार) चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधीतून २५…

रात्रीच्या वेळी चिंचणी डहाणू रस्त्यावर हिट अँड रन चा थरार

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात पालघर : डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने भरधाव गाडी चालवून काही पादचाऱ्यांना उडविल्याची घटना समोर आली असून,,त्यातील एकाची प्रकृती…

बुलढाणा : युवा सेना च्या वतीने पेट्रोल डीझल इंधन दरवाढ केल्या बद्दल केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली काढण्यात आली.

मलकापूर:- सरकार दररोजच पेट्रोल व डिझेलमध्ये जुल्मी वाढ करत असून यामुळे महागाईचाही भडका उडाला आहे. एकीकडे जनतेला अच्छे दिन आणण्याची भुलावना करून केंद्रात सरकार आल्यानंतर मात्र नागरिकांना अक्षरश: महागाईच्या भस्मासुरात…

पालघर : श्री. निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र मार्फत आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम संपन्न.

पालघर : तलासरीमधील नागरिकांच्या हितासाठी श्री. निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र मार्फत आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. संपूर्ण देशाचा पोशिंदा असणाऱ्या कष्टाळू बळीराजाला…

ओबीसी / व्ही. जे.एन.टी करिता नवीन वसतिगृह सह सर्व वसतिगृह तत्काळ सुरू होणार – नाम. वडेट्टीवार

चंद्रपुर (सतीश आकुलवार)अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र , जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे विमुक्त जाती भटक्या जमाती, व ओबीसी समाजाचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन…

बुलडाणा : नागरी वस्तीतील अवैधरित्या वृक्षतोड ल्या प्रकरणी गुन्हा दाखल..

बुलडाणा : मलकापूर नगर परिषद हद्दीतील मोठे झाड कोणतीही परवानगी नसतांना बेकायदेशीररित्या तोडल्या प्रकरणी महेश दामोधर काळे रा . शिवाजीनगर मलकापूर याचे विरूध्द न.प. आरोग्य निरीक्षक यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये…