Category: महाराष्ट्र

भिंगार घटनेतील सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगर : पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे कर्मचारी शेख…

पालघर : जव्हार स्त्यावरचे मातीचे ढीग तातडीने काढणे बाबत पत्रकार संघाचे निवेदन

भरत गवारी (जव्हार प्रतिनिधी) खडखड पाणीपुरवठा योजनेमुळे जव्हारच्या रस्त्यांवर मातीचे ढिग ठेकेदाराची मनमानी.नगरपरिषदेचे दुर्लक्ष,नागरिकांना मनस्ताप पालघर : जव्हार नगर पालिकेकडून खडखड नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सदर कामाचा ठेका…

भाजपा कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली

(सतीश आकुलवार)गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न भारताचे माजी पंतप्रधान श्रध्येय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.…

चंद्रपूर : प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या ,धारदार शस्त्राने वार

नागभीड : (सतीश आकुलवार) लग्न होऊन नवऱ्याशी मतभेद झाल्यावर पत्नीने थेट माहेर गाठलं, मात्र माहेरी तिचे संबंध दुसऱ्या युवकाशी जुळले, परंतु दुसऱ्या युवकासोबत सुद्धा भांडण झाले याचा राग मनात घेत…

गडचिरोली पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी

 21 अधिकारी व अंमलदार यांना मिळाले राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक. पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस…

स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास – चिंचणीतील हुतात्म्यांच्या बलिदानाची गाथा

पालघर : (चिंचणी) – १९४२ साली भारताचा स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिासात आपल्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. या आंदोलनात चिंचणी गावाच्या अनेक शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती…

महापुरुषांचे पुतळे नवनिर्मित पालघर जिल्हा मुख्यालया ठिकाणी स्थापन करण्याची आ.श्रीनिवास वनगा यांची मागणी

पालघरविधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. श्रीनिवास वनगा यांनी पालघर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वरील महामानवांचे व स्वात्रंत्रासाठी बलीदान देणाऱ्या हुतात्म्यांचे पुतळे स्थापन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार,पालघरचे…

वाशिम पोलीस दलातील आधुनिक साविञीचा पोलीस अधिक्षकांनी केला सन्मान

फुलचंद भगत वाशिम : मा. पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांचे हस्ते आधुनिक सावित्री मपोशि संगिता ढोले यांना ५०००/- रोख रक्कम देऊन व सेवा पुस्तकात उत्कृष्ट कामगिरीची नोंद घेऊन सन्मानित…

सार्वजनिक श्रीराम गणेशोत्सवाच्या १२४ व्या वर्षाची कार्यकारिणी जाहिर

भरत गवारी (जव्हार प्रतिनिधी) पालघर : गणेशोत्सव जसजसा जवळ येऊ लागला आहे.तशी गणेश भक्तांची लगबग सुरु झाली आहे.गणेशमुर्तीकारांच्या हि हाताला वेग आला आहे.सार्वजनिक गणेश मंडळांची हि विविध कामांची धावपळ सुरु…

वाशिम : रॉबरी गुन्हयाचा छडा लावुन ५ आरोपी अटक, २,१०,०००/-रु मुददेमाल जप्त

(फुलचंद भगत)वाशिम : दिनांक १९/०७/२०२१ रोजी फिर्यादी बबन लक्ष्मण सानप वय ४२ वर्ष रा बोरखेडी जिल्हा वाशिम यांनी पोस्टे रिसोड येथे तक्रार नोंदविली की, यातील फी हा नोटरीचे नगदी १,८०,०००रु…