गडचिरोली : शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने करा
आ धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना निर्देश,एटापल्लीत आढावा सभा गडचिरोली : राज्यातील महा विकास आघाडीतर्फे विविध योजना राबविली जात आहेत. त्यासाठी पाहिजे ती निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक…
