Category: पालघर

डहाणू तालुक्यात बोर्डी व चिंचणी येथे वाचनालयाचे उद्घाटन..!

पालघर : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ,महाराष्ट्र मार्फत डहाणू तालुक्यात बोर्डी व चिंचणी येथे श्री भगवान महादेव सांबरे वडिलांच्या नावे मोफत MPSC,UPSC व सर्व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे व डहाणू…

ब्रेकिंग बोईसर – विराज ग्रुप कंपनीमध्ये युनियन स्थापने वरून झाली हाणामारी ; पोलिसांवरही दगडफेक झाल्याची माहिती

पालघर : बोईसर औद्योगिक वसाहतीमधील विराज ग्रुप च्या कंपनीमध्ये युनियन स्थापन वरून झालेल्या गदारोळ मध्ये कंपनीमधील काही कर्मचारी अधिकारी यांना कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमध्ये पोलीस…

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेत तर्फे जिजाऊ महोत्सव २०२२

पालघर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक मा.श्री. निलेशजी सांबरे साहेब यांनी आपल्याला दिलेला वसा आहे स्वकमाईतून समाजसेवेचा सतत अथक अविरत! त्यामुळे स्वाभाविकच अप्पांचा वाढदिवस असलेला हा महिना…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या वतीने पास्थळ विजयकॉलनी येथे भूमिपूजन

पालघर –बोईसर पास्थळ येथील विजयकॉलनी व परिसरातील नागरिकांच्या सोयीकरिता व आलेल्या मागणीनुसार तालुका संघटक विधुर पाटील यांच्यासोबत केलेल्या पाहणीनंतर जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवसेनेचे कुंदन संखे यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून…

ओळख दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात ४३ तृतीयपंथीयांना ओळखपत्रांचे वाटप

पालघर : डहाणू तालुक्यातील ४३ तृतीयपंथांना सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व डहाणू तालुका तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार नरेंद्र माने ,भूषण पाटिल,इनामदार यांच्या हस्ते ओळखपत्र आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यामुळे…

कोरोनामुक्ती च्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल हे आरोग्य यंत्रणेचे मोठे यश- उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (शिवा)सांबरे

पालघर : जिल्ह्याची कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू असून काही दिवसांत च पूर्ण जिल्हा कोरोना मुक्त होईल अणि याचे सर्वस्वी श्रेय जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे…

पालघर – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित

पालघर - ठाण्यातील आयलिफ रिट्ज बँक्वेट येथे कोकण भूमी प्रतिष्ठान - समृध्द कोकण प्रदेश संघटना आयोजित ग्लोबल कोकण उद्योग परिषद व कोकण आयडॉल पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कुठलेही डोनेशन न…

डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मनोज इंगळे यांचे विरार रेल्वे स्टेशन जवळ निधन…

पालघर : (डहाणू) मनोज इंगळे यांचा मृतदेह विरार रेल्वेस्थानका जवळ सापडला असून त्यांचा अपघात झाला की आत्महत्या ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश धोडी यांना मागील…

जिजाऊच्या पाठपुराव्याला अखेर यश मागील 3 वर्षापासून बंद असलेले आरोग्यवर्धिनी पथक दाभोन,तालुका डहाणूत सुरू.

पालघर : मा. निलेश भगवान सांबरे यांच्या नेतृवाखालील दाभोन आरोग्य वर्धीनी पथक मुरबी पाडा ता. डहाणू जिल्हा पालघर*गेल्या 3 वर्षा पासुन बंद अवस्थेत होते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र…

बँकेचे स्थलांतरण थांबविण्यासाठी ब.वी.आ चे प्रांत , तहसील आणि पंचायत समिती कार्यालय यांना निवेदन

पालघर – डहाणू तालुक्यातील सायवन येथील सध्या स्थितीत असलेली बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा चारोटी नाका येथे जोडली जाणार असल्याने या बँकेतील सुमारे २८ हजार खातेधारकांना याचा फटका सहन करावा लागणार…