Category: पालघर

पालघर : जिल्ह्यातील सर्व अभियंत्यांना खासदार गावित यांच्या सूचना

पालघर : खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व विभागातील अभियंत्यांची बैठक बोलून ठेकेदार शाहीला बळी न पडता शासनाच्या निकषाप्रमाणे व अंदाजपत्रकाप्रमाणे उत्तम दर्जाचे काम करा असा सल्ला दिला कामाचा…

पालघर : सर्वोत्कृष्ट उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर सांबरे यांचा सन्मान

पालघर : जिल्हा परिषद पालघर चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांचा जि.प.पं.स.सदस्य असो.महाराष्ट्र मार्फत सर्वोत्कृष्ट उपाध्यक्ष म्हणून केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात…

पालघर-ठाणे जिल्ह्यातून आलेल्या हजारो महिलांच्या झडपोलीमधील मेळाव्यात केलं आवाहन

“महिला नवं जग जन्माला घालतात, आता त्याच नवं जग घडवणार!” – निलेश सांबरे पालघर : पालघरमधील झडपोली गावात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचा भव्य महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालघर…

कोरोना महामारी मध्ये डॉक्टरच परमेश्वराच्या रुपात दिसत होते -खासदार राजेंद्र गावित

पालघर : इंडियन डेंटल असोसिएशनच्या उदघाटन प्रसंगी खासदार गावित यांनी डॉक्टरांना परमेश्वराची उपमा देऊन स्तुती केली .कोरोना महामारीच्या काळात लोकांचा विश्वास फक्त डॉक्टरांवर होता. तंबाखुमुळे उद्भवणारा कॅन्सर हा महाभयानक आजार…

जव्हार पाथर्डीतील अल्पवयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

विद्यार्थ्यांची आत्महत्या कि,खून प्रकरण गुलदस्त्यात .!विक्रमगड माण आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या ; परिसरात खळबळ ,विक्रमगड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. पालघर : जव्हार तालुक्यातील पाथर्डी गावचे रहिवासी काशिनाथ किसन…

पालघर : शहरातील नाले व रस्त्यांची खा.राजेंद्र गावित नगरसेवक व अधिकाऱ्यांसोबत करणार संयुक्त पाहणी

पालघर नगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर व्हावीत म्हणून, खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्यांनी पालघर नगरपालिकेचे नगरसेवक , संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती . त्यावेळेस गायब…

पालघर : १७ दिवसांच्या रजेचा खेळ अखेर संपला.

पालघर : जव्हार नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ.पद्मा गणेश रजपूत यांचा नगराध्यक्ष पदांचा तात्पुरता १७ दिवसांचा प्रभारी कालावधी संपल्याने पुन्हा जव्हार नगर परिषद नगराध्यक्ष पदावर चंद्रकांत पुरुषोत्तम पटेल यांची वर्णी लागली आहे.…

जव्हारच्या ग्रामीण युवतींना दिले मेकअप अर्टिस्ट प्रशिक्षण

पालघर : जव्हार शहरातील ग्रामीण भागातील तरुणींना एक महिन्याचे मेकअप अर्टिस्ट प्रशिक्षण जव्हार येथे देण्यात आले. हे प्रशिक्षण दिपाली केबल नेटवर्कचे मालक सुनिल जाधव यांच्या कन्या प्रशिक्षक प्रियंका जाधव यांच्या…

पालघर : जव्हार नगर परिषदेचे कर्मचारी अखलाख कोतवाल सेवानिवृत्त

३५ वर्षे बजावली निस्वार्थी सेवा समाजहिताची कामे करतांना जनेतेशी नाळ जुळली पालघर : जव्हार नगर परिषद ही महाराष्ट्रातील सर्वांत जुनी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शताब्दीपूर्ती करणा-या ह्या नगर परिषदेचा नावलौकिक…

पालघर : जव्हार मध्ये,भव्य रक्तदान शिबिर,५२ पिशव्यांचे संकलन

मातोश्रींच्या वाढदिवशी जिजाऊ सामाजिक संस्थेचा सामाजिक उपक्रम जव्हार आगारातील परिवहन संपकऱ्यांना धान्य वाटप पालघर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मातोश्री सौ.भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसाचे…