पालघर : डहाणू तालुक्यातील जि.प.गडचिंचले शाळा बनली डिजिटल
—शाळेची डिजिटल शैक्षणिक वाटचाल, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकाचे भरीव योगदान. पालघर : जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या सरहद्दीजवळ डहाणू तालुक्यात असलेले गडचिंचले गाव मागे दिड वर्षापूर्वी घडलेल्या साधूंच्या हत्याकांडामुळे महाराष्ट्र…
