Category: उस्मानाबाद

उस्मानाबाद : संविधान पुस्तिकेचे देशात पारायण झाले पाहिजे–प्रा.किरण सगर

उस्मानाबाद : 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किरण सगर बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे तर…

उस्मानाबाद:- शिवा संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी सातलिंग स्वामी

उस्मानाबाद :- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण व कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू…

उस्मानाबाद : ज्ञानज्योती अभ्यासिकेतून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत-मा.खा.प्रा.रविंद्र गायकवाड

सचिन बिद्री-उमरगा-उस्मानाबाद उमरगा– आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतुन त्यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने व उमरगा तालुका शिक्षक व सेवकांची पतसंस्था यांच्या सहकार्याने उमरगा येथील शिक्षक पतसंस्था कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आलेल्या…

उमरगा तालुक्यातील मुरूम येथील किसान चौक नागरी समितीच्या वतीने पो.उ.अधिक्षक राजेंद्र पाटील, डॉ. रविंद्र गायकवाड यांचा सत्कार.

उस्मानाबाद : मुरूम येथील किसान चौक नागरी समिती, मराठा सेवा संघ, किसान ब्रिगेड, मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १६) रोजी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन, अंबाबाई मंदिर सभागृहात करण्यात आले.…

उस्मानाबादच्या शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या उपध्यक्षपदी धर्मराज सूर्यवंशी यांची निवड

उस्मानाबादच्या शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या उपध्यक्षपदी धर्मराज सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद अर्बन परिवारा तर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी…

उस्मानाबाद : एकुरगा ग्रामपंचायत संगणक परिचरिकाची बदली करा

एकुरगा ग्रामस्थांचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन उस्मानाबाद:सचिन बिद्री उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील एकुरगा ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक यांची बदली करण्यात यावी यासाठी एकुरगा ग्रामस्थांच्या बतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवार, दि. २७…

एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठानचा शिक्षक रत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

उस्मानाबाद : माणूस घडविण्यामध्ये आई वडिलांनंतर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून अशा शिक्षकांचा सन्मान आज एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान तर्फे जो होत आहे ते अतिशय अभिनंदनीय आहे असे मत अपर…

नव वधू कडून नव वराची फसवणूक लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दागिन्यांसह नववधू फरार.

अंबी येथील. बाप्पू विश्वनाथ भोसले या नव- वराचा नांदेड येथील एका तरुणी सोबत दि.18/9/2021रोजी थोडक्याच लोकांत स्वघरी विवाह पार पडला होता. दुसऱ्याच दिवशी सकाळी प्राथ-विधींचे कारण सांगून नववधू लग्नात अंगावर…

उस्मानाबाद : अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण आहार उपक्रम संपन्न

उस्मानाबाद : उमरगा शहरातील अंगणवाडीत क्र.3,4,आणि 6 एकत्रितपणे पाककृती स्पर्धा आयोजित करून बालविकास प्रकल्प अधिकारी बि एच निपाणीकर व पर्यवेक्षिका स्नेहा वाघे यांच्या नेतृत्वाखाली उमरग्यात राष्ट्रीय पोषण आहार महिना संपन्न…

एकता फाऊंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबादचे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद प्रतिनिधी:सचिन बिद्री उस्मानाबाद : समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात, आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय…