29 ऑगस्ट रोजी उमरगा येथे प्रहार जनशक्ती पक्षाची सदस्य नोंदणी अभियान,प्रहारचे जिल्हापदाधिका-यांची प्रमुख उपस्थिती.
सचिन बिद्री, उस्मानाबाद : येणाऱ्या निवडणूकांच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आप-आपल्या पद्धतीने पक्षावाढीसाठी कार्यक्रम राबवित असताना उमर्ग्यात पहिल्यांदाच प्रहार पक्षाची बांधणीला सुरुवात झाली आहे.सुस्त प्रशासकीय यंत्रणेला त्रासलेले, सर्व दिव्यांग, निराधार, कामगार…