अल्पवयीन मुली आणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घाला;जिल्हाधिकारी आणी पोलिस विभागाला निवेदन..
फुलचंद भगतवाशिम:-राज्यात अल्पवयीन मुली आणी महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे.या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस ऊपाययोजना करावी आणी महिलांवरील अत्याचार्यांच्या घटनांच्या निषेधार्थ मंगरुळपीर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातुन शांतता…
