नांदेड : आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या लेखी पत्राने उपोषण मागे
नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील नगरपंचायतची मालकीची विहीर अतिक्रमण करून त्या ठिकाणी मजबुत बांधकाम करून तेथील नागरीकाची पाणी पिण्यासाठी बांधलेली विहीर हडपण्यासाठी नगरपंचायतचत कर्मचारी यांच्या संगनमताने हडपण्याचा प्रयत्न होता हे स्थानिक…