गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती दिनानिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात शिक्षक व कर्मचारी…
