उमरगा पोलिसांची धडक कारवाई: आंतरराज्यीय दुचाकी चोर जेरबंद, लाखो रुपयांच्या गाड्या जप्त!

उमरग्यात दुचाकी चोरांची टोळी जेरबंद, आंतरराज्यीय कनेक्शन उघड! गेल्या काही कालावधीपासून उमरगा शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. उमरगा पोलीस ठाण्यात सातत्याने दुचाकी चोरीच्या तक्रारी…

सराईत दुचाकी चोरास ठोकल्या बेड्या:”5″ दुचाकी जप्त..!

DHARASHIV| उमरगा शहरांत मागील ब-याच कालावधी पासून शहर व परिसरात दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना मोठ्याप्रमाणात घडत होत्या, उमरगा पोलीस ठाण्यात वारंवार दुचाकी चोरीच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक…

त्रिरत्न महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला समुपदेशन कक्षात कायदे जागृती कार्यक्रम संपन्न..!

धाराशिव : उमरगा लोहारा तालुक्यातील जवळपास नऊ गावातील महिला पुरुषांना उमरगा शहरातील महिला समुपदेशन कक्षात त्रिरत्न महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम दि 6 जुलै रोजी घेण्यात आले.…

शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरुग्णाचे तपासणी व डिजिटल मशीनद्वारे एक्सरे शिबिर

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णाचे एक्स रे काढण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग ठोंबरे जिल्हा…

वाशिममध्ये गुन्हेगारांचे कंबरडे मोडले; पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचा ‘एमपीडीए’चा बडगा..!

वाशिम : वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी कंबर कसली आहे. समाजविघातक कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत.…

मंगरुळपीर पो.स्टे.मध्ये शांतता समितिची बैठक सपन्न

फुलचंद भगतवाशिम:- दि.16 जुलै रोजी पो.स्टे.मंगरुळपीर येथील प्रांगणात श्रावण मास/कावड मिरवणूक व श्री गणेशोत्सव संबंधाने पोलिस निरिक्षक किशोर शेळके यांचे मार्गदर्शनात शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीमध्ये उत्सव…

रायगड हादरले..! आंबा नदीत महिलेची गूढ उडी, नागोठण्यात खळबळ..!

नागोठणे, रायगड : रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात आज एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. नागोठणे पोलीस ठाण्याजवळील जुन्या आंबा नदी पुलावरून एका महिलेने थेट नदीच्या खोल आणि वेगवान प्रवाहात उडी…

बीडमध्ये ‘पिस्टल’ दहशत भोवली: केज पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या!

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पिस्टल हातात घेऊन फोटो काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केज पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलीस…

उमरग्यातील तलाठीने घेतला गळफास?

गळफास नसून घातपात:नातेवाईकांनी व्यक्त केला संशय. (सचिन बिद्री:उमरगा-धाराशिव) धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील सावळसुर सज्जाचे तलाठी युवराज नामदेव पवार वय ४० वर्षे यांनी सोमवारी सायंकाळी कोरेगावरोड येथील रस्त्यालगतच्या मुरमे यांच्या शेतात दोरखंडाने…

अंजुम सय्यद यांनी एल.एल.बी.शैक्षणिक क्षेत्रात उच्च गुण मिळविल्याबद्धल मिलाप मित्र मंडळ व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार..

धाराशिव:लोहारा लोहारा तालुक्यातील माकणी येथील अंजुम कौसरबी अब्दुलअजिज सय्यद यांनी विश्‍वकर्मा विद्यापीठ, पुणे येथुन एल.एल.बी.(कायदा) पदवी अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम परीक्षेत ८ SGPA मिळवुन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल लोहारा…