नवसाला पावणारी आई श्री देवी सोमजाई देवस्थान पालखी उत्सव सोहळा
वाकी बु!! ता: महाड, जि: रायगड येथे सदर देवीचा पालखी उत्सव सोहळा शुक्रवार दि: १४/०३/२०२५ते शनिवार दि: २२/०३/२०२५ पर्यंत साजरा करण्यात येणारआहे. कोकणात शिमगाला खूप महत्त्व आहे, शिमगा उत्सवाला सुरुवात…
कन्नडचे उद्योजक तथा समाजसेवक मनोज केशवराव पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश.
छत्रपती संभाजीनगर:; कन्नड तालुक्याचे उद्योजक तथा समाजसेवक मनोज केशवराव पवार यांनी थेट राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते हा प्रवेश…
येरमाळा येथे महिला दिन उत्साहात साजरा .
येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) – कै. रावसाहेब थोरबोले स्मृती वाचनालय व नरसिंह मित्र मंडळ येरमाळा यांच्या वतीने आज बाजार चौक येरमाळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला या…
पुण्यात तरुणाचे रस्त्यावरील अश्लील कृत्य प्रकरण, आत्तापर्यंत काय कारवाई झाली जाणून घ्या
गौरव अहुजाला एक दिवसाची पोलीस कोठाडी भाग्येश ओसवालच्या वकीलांचा युक्तीवाद गौरव अहुजाच्या वकिलांचा युक्तीवाद
गंगापूरला आज जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालयाचे उद्घाटन …
गंगापूर (प्रतिनिधी) अमोल पारखे . गंगापूर येथील जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते आज रविवारी (दि.९) दुपारी एक…
विभागिय प्रसिध्दी प्रमुख पदी ना.तहसिलदार श्री.रविंद्र राठोड यांची नियुक्ती
फुलचंद भगतवाशिम:-दि. 8 मार्च रोजी यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे अमरावती विभागीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात अमरावती विभागाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून या कार्यकारणी मध्ये…
कु. एलिजा बोरकुटे यांना प्रतिष्ठीत महीला पुरस्कार प्रदान
फुलचंद भगतवाशिम:-महिला उद्योजक समाजात एक महत्त्वाचा घटक आहे.यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा रमेश बोरकुटे यानी एस एन एस डाॅटर्स संस्था व रेडीओ मिर्ची नागपूर या संस्थे व्दारे 8 मार्च…
सेंट मेरी चर्च येथे महिला दिन उत्साहात सांजरा करण्यात आला …
गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखेगंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे महिलांचा सत्कार करण्यात आला असून व फराळाचे वाटप करण्यात आले , यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . यावेळी स्थानिक धर्मगुरू फादर संजय…
मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी वैचारिक स्वातंत्र्य द्यावे . नायब तहसीलदार शिल्पा माळवे
येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे) – गौर ता.कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालय व डॉ.मधुकर देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी कळंबच्या नायब तहसिलदार (पुरवठा…
महिला सशक्तीकरणाचे पाऊल:शेलुबाजार येथे जागतीक महिला मॅराथॉन स्पर्धा ऊत्साहात
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांची ऊपस्थीती मंगरुळपीर : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांना सामाजिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी शेलूबाजार ग्रामपंचायतीच्या वतीने दि.८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धा घेण्यात…
