रोजच्या स्वयंपाकाला दररोज बहिरम हंडी वापरा,आरोग्य सुधारेल. -संजय कडोळे

फुलचंद भगतवाशिम : सध्या सण उत्सव यात्रेचे दिवस असल्यामुळे श्रीक्षेत्र बाहिरम येथे गेलेल्या,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार सन्मान प्राप्त समाजसेवी संजय कडोळे यांनी श्री बहिरीनाथ दर्शन करून यात्रेची पहाणी केली.यावेळी…

समुदाय,आरोग्यसेवा आणि शिक्षणासाठी एलिजा आर. बोरकुटे यांचे व्हिजन

फुलचंद भगतवाशिम:-यहोवा यिरे फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा कु.एलिजा आर. बोरकुटे, वंचित समुदायांमध्ये बदल घडवून आणणारी एक शक्ती आहेत. त्यांचे वडील, फाउंडेशनचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्यासोबत काम करून, एलिजा आरोग्यसेवा…

मराठीला राजमान्यतः देन्याचे महत्व पूर्ण कार्य सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराजानी केले

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले ‘विश्व मराठी संमेलन २०२५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२५’चे उद्घाटन आज फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे…

तेढवा रेतीघाटावरुन तीन ट्रॅक्टर केले जप्त…नदीपात्रात कारवाई….१५.१८ लाख रुपयांचा माल केला जप्त…

नदीपात्रातून रेतीची चोरी करीत असताना धाड घालून पोलिसांनी रेती भरलेले तीन ट्रॅक्टर जप्त केले. रावणवाडी पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी पहाटे ४ वाजता ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या मालाची…

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील गंगा प्रभाकर घोडे या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली

जळगाव सपकाळ येथील बारावी शिक्षण घेणाऱ्या गंगा या तरुणीने (सतरा वर्षे पाच महिने) घरातील छताला असलेल्या पंख्याला साडी गुंडाळून गळफास लावून आत्महत्या केली याविषयी अधिक माहिती अशी की दिनांक 30…

जामखेड प्रतिनिधीदि 1 फेब्रुवारी

सर्वांचे आदरणीय शंकर मामा साबळे यांच्या निधनाने सर्व सामान्याची माया हरपली तर त्यांच्या मृत्युने नान्नज परिसरात शोककळा जामखेड तालुक्यातील नान्नज येथील रहिवाशी तथा अहिल्या नगर जिल्हयाचे माजी जि प अध्यक्ष…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात विशेष सेवानिवृत्ती गौरव समारंभ संपन्नग्रामीण एस पी विनयकुमार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले

31 जानेवारी रोजीछत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील तीन अधिकारी आपल्या 35-36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयात 31 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या गौरवासाठी विशेष सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात…

ज्ञानेश्वर प्रल्हाद पाटील पगार यांना युवाप्रगतशील शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येणार..

गोळवाडी( वैजापूर) । अकील काजी ♦️वैजापूर तालुक्यातील गोळवाडी गावातील युवा प्रगतशील शेतकरी, ज्ञानेश्वर प्रल्हाद पाटील पगार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आदर्श युवा प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायत केंद्र चालक म्हणून सन्मानित…

⭕️बोल्हेगाव परिसरातील पत्र्याच्या शेडला आग लागल्याने लाखोंचे झाले नुकसान..

♦️बोल्हेगाव परिसरातील पुलाखालील पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली. या आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होता आहे. शुक्रवारी (ता. ३१) रोजी सुमारे तीन वाजेच्या दरम्यान ही घटना…

अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी

परवडणाऱ्या किंमतीत सर्वांसाठी घरकुले उभारणार, भाडे तत्वावरही घरकुले उपलब्ध करणार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती अहिल्यानगर – शहरात शासननिणर्यानुसार प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) २.० राबविण्यात येत आहे.…