⭕️“पठाण” चित्रपटाचे दुसऱ्या वर्षात पर्दापण निमित्तनिवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप..
♦️कळमनुरी मायानगरीतील प्रसिद्ध अभिनेता व अभिनेत्री चे फॅन सर्वत्र चर्चित राहतात ज्यात आंध्रा प्रदेश .कर्नाटक सारख्या राज्यात ज्या त्या अभिनेत्यांचे मोठ मोठे पोस्टर…(होल्डिंग) ला दुग्धाभिषेक करने सिनेमागृहात चाहत्यांकडून आतिश बाजी…
शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील चार दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द !
SHARAD PAWAR | राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिली…
‘ST च्या भाडेवाढीबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही’ – उपमुख्यमंत्री अजित पवारांचे
AJIT PAWAR | ग्रामीण भागातील जीवन वाहिनी असलेल्या लाल परीची अर्थात एसटीची भाडेवाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची २७६ वी बैठक परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य…
हिंजवडीत अपघाताचा थरार ! भरधाव डंपर उलटून अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींचा जागीच मृत्यू
PUNE | हिंजवडीत भरधाव जाणारा डंपर (रेडीमिक्स) वळण घेत असताना अचानक पलटी झाला अन् त्याखाली चिरडून शेजारून दुचाकीवरून चाललेल्या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रांजली…
महाकुंभला जाण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने लुटली 3 घरे, पवित्र स्नानापूर्वीच पोलिसांनी पकडले
MAHAKUMBH CRIME | सर्वात मोठ्या हिंदू धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या महाकुंभमेळ्याला उपस्थित राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने चोरी केली आहे. अरविंद उर्फ भोला असे या…
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Narendra Chaplgavkar | जेष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालं आहे. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. साहित्यिक आणि वैचारिक लेखन करणारे लेखक,…
पारनेर महाविद्यालय रस्त्यावर युवकांमध्ये हाणामारी, एका युवकावर चाकूने हल्ला
AHILYANAGAR | पारनेर महाविद्यालय रस्त्यावर युवकांमध्ये हाणामारी झाली असून, एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या जखमी युवकास पुढील उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथे पाठवण्यात आले आहे. #parner #knifeattack
काकाज् महोत्सवांतर्गत आनंद नगरी
लातूर येथील नामांकित कै. प्रकाशराव धुमाळ व काकाज् इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांसाठी खरी कमाईच्या माध्यमातून आनंद नगरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पोलीस निरीक्षक…
माजी सैनिक संघटनेतर्फे विरमाता, विरपत्नी व माजी सैनिकांचा सन्मान
सैनिक सीमेवर लढत असल्याने आपण देशात सुरक्षित आहोत.देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला विविध अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळेसंघटनेच्या वतीने मागील १४ वर्षांपासून माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात येतो. वीरपत्नी…
‘ट्रूथ अँड डेअर’, 17 वर्षीय मुलीवर 22 वर्षीय तरुणाने केला बलात्कार
PUNE | चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत ‘टुथ अँड डेअर’ गेम खेळताना १७ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा…
