⭕️अहमदनगर | नगर शहरात उमेदवारी अर्ज मागे..

♦️अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी मोठी बंडखोरी पहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर यांचे नाव जाहीर झालेले असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे…

दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळल्याबद्दल सर्व मित्र पक्षांचे आभार – राहुल कुल

दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने अधिकृतपणे उमेदवारी अर्ज वीरधवल जगदाळे यांनी दाखल केला होता परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वीरधवल जगदाळे यांनी आपला…

यवतमाळ घोंसरा येथे शेतात ५ लाख ७६ हजार रुपयांचा गांजा जप्त

महागाव तालुक्यातील तिसरी घटना यवतमाळ : महागाव तालुक्यातील शेतात गांजा हे पीक अधिक उत्पन्न देणारे असल्याने शेतकरी मनामध्ये कुठली भीती न बाळगता गांजा लावत असल्याने यावर पोलीस प्रशासन करडी नजर…

सोनेगाव आणि खुरदैठण येथील शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती तुतारी

आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश दौंडाचीवाडी, जामखेड. ०३- जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील भाजपचे नेते छत्रभूज बोलभट यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी आणि खुरदैठण येथील ज्ञानेश्वर डुचे अक्षय डुचे यांच्यासह…

आमदार प्रा राम शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्याने केली २५ हजाराची आर्थिक मदत

जामखेड : कर्जत जामखेड मतदारसंघाच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी सुरु असलेला भूमिपुत्रांचा लढा आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. रोहित पवाररूपी धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अश्या बलाढ्य शक्तीविरोधात निवडणूक लढण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी स्वखुशीने…

⭕️विकासाची नवी दिशा देणारी ही निवडणूक : संग्राम जगताप..

♦️विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यापासून नगर शहरात प्रचार सुरु केला आहे. प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत मी पोहचत आहे. सर्व भागांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक नगरकरांची निवडणूक आहे,…

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण स्वामी यांनी ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला

उमरगा :सचिन बिद्री उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण स्वामी यांनी मंगळवारी (ता.२९) रोजी ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी शहरातील हुतात्मा स्मारकापासून…

परिवर्तन महाशक्ती आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाकडून सातलिंग स्वामी यांची उमरगा विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल.

उमरगा (सचिन बिद्री) २४० उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्ती आघाडीतील पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार सातलिंग स्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज उमरगा येथील उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

⭕️परिवर्तन महाशक्ती आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाकडून सातलिंग स्वामी यांची उमरगा विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल..

उमरगा (सचिन बिद्री) ♦️२४० उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्ती आघाडीतील पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार सातलिंग स्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज उमरगा येथील उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

युथ युनिटी रायझिंग फाउंडेशनच्या वतीने छठघाट स्वच्छता मोहीमविनोद गोडबोले नागपूरयेणाऱ्या काही दिवसांवर छठपूजा कार्यक्रम येऊन ठेपला आहे या अनुषंगाने २६ ऑक्टोबर शनिवारला युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशनच्या वतीने चनकापूर ग्रामपंचायत हद्दीतील कोलार नदी छठघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी कोलार नदीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने लोकांनी सहकार्य केले.

युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशन ला सेंट ऍन इंग्लिश शाळा दहेगाव रंगारीच्या वतीने टी-शर्ट देऊन प्रोत्साहन दिले उपसरपंच विश्वजित सिंह उत्तर भारतीय संयोजक विश्वजीत सिंग, कृष्णा यादव, प्रदीपकुमार प्रसाद यांच्यासह रायझिंग…