महाराष्ट्र विद्यालयाचे रस्सीखेचपटू विभागस्तरावर

विनोद गोडबोले नागपूरविभागीय क्रीडा संकुल मानकापूर नागपूर, येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले.17 वर्ष वयोगटातील मुलांनी 480 किलो वजनगटात…

पदयात्रा व जाहीर सभेमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा–किरण गायकवाड

आ.ज्ञानराज चौगुले यांचे दि.29 रोजी उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने दाखल होणार.. धाराशिव : उमरगा लोहारा विधानसभा: शक्ती प्रदर्शनाला सकाळी 09.00 वाजता महादेव मंदिर उमरगा येथून सुरुवात करुन छ. शिवाजी…

कर्जत जामखेडचे विकासपुत्र रोहित पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

अहमदनगर : कर्जत जामखेड .२७- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जनसामान्यांचा आवाज बनलेले आमदार रोहित पवार हे सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर ) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार…

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलना यश – दिघोळ ते खर्डा रस्त्याचे काम झाले चालू

जामखेड तालुक्यातील खर्डा भागात डिगोळ ते खर्डा या महामार्ग चे काम अधुरे असल्याचे वंचित बहुजन आघाडी राज्याचे प्रवक्ते अँड.डॉ. अरुण जाधव यांच्या निदर्शनास आल्याने खर्डा परिसरातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटून दिघोळ…

सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानातंर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील “श्री नंदादेवी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, नान्नज” या विद्यालयास तालुका स्तरावरील प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

या विद्यालयाचा गौरव अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या आपल्या संस्थेच्या विजयादशमी उत्सव तथा दसरा मेळावा समारंभामध्ये करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रा.ह.दरे साहेब उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर,…

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी एका दिवसात वाचवले दोघांचे प्राण

आज सकाळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा फोन आला कोठारी साहेब खर्डा रोडवर एक बाई बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे ताबडतोब आणण्याची व्यवस्था करा संजय कोठारी हे आपली…

वीज वितरण यंत्रणा नॉट रिचेबल,उत्तर देण्याऐवजी मोबाईलच बंद ?

( मनोहर तावरे ) बारामती तालुक्यातील मोरगाव वीज वितरण कार्यालय सध्या मनमानी कारभारामुळे चर्चेत आले. या कार्यालयांतर्गत दोन सब स्टेशन आहेत. या ठिकाणी असलेले दूरध्वनी संच तसेच या विभागात कार्यरत…

जामखेड कर्जत प्रतिनिधीदि * 24 ऑक्टोबर

आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज* कर्जत जामखेड : कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.…

बौद्ध धम्म मानवी विकासाला चालना देणारा मार्ग होयमाजी मुख्याध्यापक रमेश भगत

( देवमनराव इंगोले वाढदिवस स्पर्धांचे बक्षीस वितरण )(प्रतिनिधी नेर ) दिनांक 22 ऑक्टोबर रोजी शिरजगाव पांढरी येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांमध्ये…

मालेगाव पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक लाच प्रकरणी एसिबीच्या जाळ्यात

5500/-रुपयाची लाच घेतांना रंगेहात अटक फुलचंद भगतवाशिम:-मालेगाव पंचायत समिती मार्फत दिल्या गेलेल्या सिंचन विहीरीच्या बांधकाम झाल्यावर तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेली सिंचन विहिरीच्या खर्चाची फाईल ऑनलाईन करून शासनाकडून रक्कम मिळवून…