दिवाळीचा फराळ परदेशात पाठवायचा ; मग चिंता नको
पोस्ट ऑफिस आहे ना..! घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध फुलचंद भगतवाशिम:-परदेशातील नातेवाईकांना दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा म्हणून फराळ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी टपाल विभाग याही वर्षी सज्ज आहे.…
महामंडळ दिले, आता पत्रकारांमधून आमदारही करणार : आ. भावना गवळी
फुलचंद भगतवाशिम : राज्यातील महायुती सरकारने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता संघटनेला न्याय देण्याची भूमिका स्विकारुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने दिक्षाभूमी ते मंत्रालय या यात्रेचे फलीत म्हणून दोन स्वतंत्र्य महामंडळाची घोषणा…
छ.सं.नगर च्चन्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड एन पी पाटील जमालपूरकरांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एंट्री.
ॲड.एन पी पाटील हे औसा तालुक्यातील जमालपूरचे रहिवासी (सचिन बिद्री:धाराशिव) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,खा.सुप्रियाताई सुळे,आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 19…
बारामती ‘महसूल’ चा अजब कारभार
( एन टीव्ही न्यूज चे प्रतिनिधी – मनोहर तावरे यांजकडून ) शेतकऱ्यांच्या जळीत दुर्घटनेचा आठ महिने पंचनामा झालाच नाही…… सरकारी काम आणि सहा महिने थांब ही मराठी वाङ्मयात वापरली जाणारी…
जामखेड प्रतिनिधीदि 19 ऑक्टोबर
हॉटेल मधील जेवणाचे बील देण्या वरून वेटरला मारहाण आरोपी विरोधात गुन्हा दाखल नान्नज बंदला संमिश्र प्रतिसाद जामखेड तालुक्यातील नान्नज येथील हॉटेल यश येथे जेवणाचे बील देण्यावरून झालेल्या भांडणात वेटरला झालेल्या…
शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे रस्सीखेचपटू विभागस्तरावरखापरखेडा-बातमीविभागीय क्रीडा संकुल मानकापूर नागपूर, येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले.
१७ वर्ष वयोगटातील मुलींनी ४०० किलो आत वजनगटात साखळी सामन्यात जेनेली स्कूल कामठी २-०उपांत्य फेरीत महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा यांना २-० ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला, व अंतिम सामन्यात…
⭕️नवीन बिना बौध्द विहारात बुद्ध-भिम गितांनी वर्षवासाची सांगता
खापरखेडा – स्थानिक नवीन बिना बौद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, आम्रपाली व संघमित्रा महिला मंडळ आणि राहुल नवयुवक संघ शाखा नवीन बिना, भानेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन महिन्यापासून सुरु…
श्री छ.शिवाजी महाविद्यालयाची शुभांगी सीतापुरे एम ए इतिहासात विद्यापीठात प्रथम.
सचिन बिद्री :उमरगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर च्या मार्च एप्रिल 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत एम ए इतिहास या विषयात संपूर्ण विद्यापीठात प्रथम येण्याचा मान धाराशिव…
⭕️अहमदनगर | धक्कादायक ! ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून सामूहिक अत्याचार..
♦️राज्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार…
⭕️सुजनाबाई मोरे यांचे निधन..
♦️अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लोहसर येथील कै.सौ.सुजनाबाई बन्सी मोरे (बाई) यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले असून त्या धार्मिक आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या.राष्ट्रसंत तनपुरे बाबा माध्यमिक व उच्च…
