भव्य ‘राजेशाही दसरा’ उत्सवासाठी मोरगाव नगरी सज्ज..!

मोरगाव: अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगावचा श्री मयुरेश्वराचा ‘राजेशाही दसरा’ उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवाला राजाश्रय लाभला असून, संपूर्ण राज्यात याचे…

सिद्धार्थ महाविद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

जाफराबाद प्रतिनिधी दिनांक:- 2 ऑक्टोंबर 2025 येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन, महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या संयुक्त…

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिद्धार्थ महाविद्यालय उत्कृष्ट ग्रीन क्लब पुरस्काराने सन्मानित….

जालना : जाफराबाद तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रीन क्लब विभागास शैक्षणिक वर्ष 2024- 25 करिता युनिसेफ व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी…

सिद्धार्थ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय जाफराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी आरोग्य तपासणी शिबिर

जालना : जाफराबाद तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग , जाफराबाद आणि ग्रामीण रुग्णालय, जाफराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात…

सेंट मेरी विद्यालयाच्या कुस्तीपटूंची गंगापूर तालुक्यातून जिल्हा स्तरासाठी निवड…

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे २७ सप्टेंबर रोजी तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली असुनया स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील ६५ किलो वजन गटात इयत्ता बारावी…

धाराशिवमध्ये ‘समाजवादी’ वादळ..! निलया स्वामी जिल्हाध्यक्षपदी; पक्षाला मिळाली नवी ताकद..!

धाराशिव: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा समाजवादी पार्टीमध्ये (Samajwadi Party) मोठी घडामोड झाली आहे. जिल्ह्यात पक्षाचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी, निलया स्वामी यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या…

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कारखान्याचा घोटाळा – ऊसाचे पैसे थकवून शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गावर ढकललं..!

तुळजापूर (प्रतिनिधी): अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री शुगर कारखान्याने तुळजापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवले आहेत. महिनोनमहिने बिले न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून अक्षरशः आत्महत्येच्या…

भाऊसाहेब बिराजदार बँकेची २९ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

अतिवृष्टीने शेतकरी सभासद अडचणीत असल्यामुळे १०% लाभांश देणार -प्रा.सुरेश बिराजदार सचिन बिद्री:धाराशिव भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन प्रा . सुरेश दाजी बिराजदार यांच्या…

गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; नग्न फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीने नऊ महिने शारीरिक शोषण!

🚨 शेगाव शहर पोलिसांत आरोपीसह बहिणीवर गुन्हा दाखल. बुलढाणा – नांदुरा शहरातील एका ३७ वर्षीय विवाहितेला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने एवढ्यावरच…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेवगाव तालुक्यातील भगूर, पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील अतिवृष्टी नुकसानीची कृषीमंत्र्यांनी केली पाहणी अहिल्यानगर, दि. २४ – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटांना शेतकऱ्यांनी धैर्याने सामोरे जावे.…