तीन बळी घेणाऱ्या वाघिणीची दहशत; नवनीत राणांची मोठी मागणी !

अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीची दहशत निर्माण झाली आहे. वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नवनीत राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. मागील वीस दिवसांत या…

‘नका रे बाबा डीजे लावू’; मेघना बोर्डीकरांचं मोठं वक्तव्य !

गेल्या वर्षी गणपती उत्सवात आपल्या सख्ख्या चुलत भावाचा डीजेमुळे मृत्यू झाल्याची आठवण सांगत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी डीजे बंदीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘नका रे बाबा डीजे लावू’, असं आवाहन…

खासदार डॉ. नामदेव कीरसान हरवले का? पोस्टर व्हायरल !

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान यांच्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे. निवडणुकीपूर्वी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणारे खासदार आता जनतेपासून दूर असल्याचा दावा या पोस्टरमधून करण्यात आला…

किनगावच्या शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक मुख्याध्यापक !

यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्य आणि शैक्षणिक विचारांना उजाळा देत शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण…

ASIच्या आत्महत्येने खळबळ; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप !

नवी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष शाखेत कार्यरत असलेले ASI पी. एन. पाटील यांनी रबाळे एमआयडीसी परिसरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी…

हिंजवडीचा एल्गार! आयटी अभियंते रस्त्यावर!

भीषण वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वारंवार होणारे अपघात, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नांवर नागरिकांनी आवाज उठवला. विशेष म्हणजे, या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

पुणेकरांचा डीजेविरोधात एल्गार; गणेशोत्सवात डीजे बंदीची मागणी!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकर आक्रमक झाले आहेत. बालगंधर्व चौकात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले असून, “डीजे बंद झालाच पाहिजे” अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषणावर कठोर…

यावलमध्ये शिक्षकांचा सन्मान; शाळांना आरोग्य पेटीचे वाटप!

यावल तालुक्यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्राथमिक उपचार पेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…

यावल तालुका कृषी अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू !

JALGAON | यावल तालुका कृषी अधिकारी भरत वामन वारे, वय ५२, यांचा हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. यावल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत…

मनिषा साकोरे यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार!

पऱ्हाडवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मनिषा विश्वास साकोरे यांना यंदाचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या…