गंगापूर–वैजापूर रोडवर अपघाताला आमंत्रण! रस्त्यावर विखुरले ‘ट्रॅफिक कोन’; प्रवाशांचा जीव टांगणीला..!
गंगापुर प्रतिनिधी | दि. ०२ फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर: गंगापूर ते वैजापूर या मुख्य रस्त्यावर सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना सुरक्षिततेच्या नियमांचा अक्षरशः बोजवारा उडाला असल्याचे धक्कादायक…
तुळजापूर तालुक्यात काँग्रेसला खिंडार; अणदूर-चिवरीतील दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश; महायुतीची ताकद वाढली..!
तुळजापूर प्रतिनिधी | दि. ०२ फेब्रुवारी धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलू लागली आहेत. आमदार राणाजगतिसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अणदूर आणि चिवरी परिसरातील काँग्रेसच्या अनेक बड्या…
बाळापुरात भक्तीमय वातावरणात संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६५० वी जयंती साजरी..!
बाळापूर प्रतिनिधी | ०२ फेब्रुवारी अकोला: “मन चंगा तो कठौती में गंगा” असा समतेचा संदेश देणारे महान संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६५० वी जयंती बाळापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी…
गडेगाव ग्रामसभेत राडा..! जनतेच्या प्रश्नांनी घेरले असता उत्तरे न देताच सरपंच आणि सचिवांचा सभात्याग..!
सावनेर प्रतिनिधी | ०२ फेब्रुवारी नागपूर: सावनेर तालुक्यातील गडेगाव गट ग्रामपंचायतीमध्ये ३० जानेवारी रोजी आयोजित केलेली ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गावकऱ्यांनी विकासकामांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळत, चक्क सरपंच…
अकोला विमानतळाला ‘संत गजानन महाराज’ नाव द्या! खासदार अनुप धोत्रेंची केंद्राकडे मोठी मागणी
अकोला विमानतळाच्या नामांतरासाठी खासदार अनुप धोत्रे आक्रमक; केंद्रीय मंत्र्यांकडे केली मागणी. शेगावच्या गजानन भक्तांसाठी अकोल्यातून विमानसेवा ठरणार अत्यंत सोयीची. १८ मीटर रुंदीच्या धावपट्टीचे काम लवकरच होणार सुरू; भूसंपादनाची प्रक्रिया वेगवान.…
ऑपरेशन प्रहार: २९०० किमीचा थरारक पाठलाग! ५ जिल्ह्यांत शोध घेऊन मुर्तिजापूर पोलिसांनी ४ फरार आरोपींना ठोकल्या बेड्या
अकोला/मुर्तिजापूर: अकोला पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी एक अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या चार आरोपींना पोलिसांनी तब्बल २९००…
कर्तव्य, शिस्त आणि खेळाडू वृत्तीचा आदर्श प्रवास: विष्णू किसनराव मुंढे सेवानिवृत्त..!
उमरगा प्रतिनिधी | दि. १ फेब्रुवारी २०२६ धाराशिव: उमरगा पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले सहाय्यक पोलीस फौजदार विष्णू किसनराव मुंढे यांनी ३१ जानेवारी रोजी आपल्या प्रदीर्घ आणि…
भोसे ग्रामस्थांतर्फे ‘लोकनेत्या’ला साश्रू नयनांनी निरोप; अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली..!
पाथर्डी प्रतिनिधी | दि. १ फेब्रुवारी २०२६ अहिल्यानगर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर, पाथर्डी तालुक्यातील भोसे येथे शनिवारी संध्याकाळी…
नळदुर्ग पोलिसांचा कडक दणका! नानीमाँ सरकार उर्समध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ४ डीजे मालकांवर गुन्हा, यंत्रणाही जप्त
नळदुर्ग: नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरोधात नळदुर्ग पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. नानीमाँ सरकार उर्स निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या…
दशसूत्री कार्यक्रमांतर्गत गंगापूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य समुपदेशन कार्यशाळा
गंगापूर | प्रतिनिधी अमोल पारखे दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास व्हावा, या उद्देशाने गंगापूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये आरोग्य समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन करण्यात…
