मानोरा येथे कापड दुकानात चोरी करणाऱ्या महिलेला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या..!

वाशिम प्रतिनिधी | दि: २४ मार्च २०२६ वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील एका कापड दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्स कापून ४४ हजार रुपये लांबवणाऱ्या महिला चोरटीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)…

‘पात्र’ फळबाग शेतकरी उपाशी… अन फळबागच नसलेले मात्र तुपाशी..?

मंगरूळपीर प्रतिनिधी | दि: २४ मार्च २०२६ वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) फळबाग लागवडीचा सावळागोंधळ थांबण्याचे नाव घेईना. गोगरी, चोरद आणि येडशी यांसारख्या गावांतील पात्र शेतकरी…

👮 उमरखेडमध्ये डीबी पथकाची मोठी कारवाई; घातक शस्त्रासह एकास अटक, तर तडीपार गुंडाला शहरात येताच ठोकल्या बेड्या..!

उमरखेड प्रतिनिधी | दि: २३ मार्च २०२६ यवतमाळ: उमरखेड पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँच (DB) पथकाने शहरात दोन वेगवेगळ्या कारवाया करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एका इसमाला १३ इंची घातक…

📑 मंगरुळपीर तालुका कृषी विभागात कागदावर ‘ऑल इज वेल’; मात्र शेतकऱ्यांच्या समस्या ‘जैसे थे’..!

मंगरुळपीर प्रतिनिधी | दि: २३ मार्च २०२६ वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत फळबाग लागवडीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. गोगरी, हिरंगी, खेर्डा, चोरद, येडशी, भूर…

उमरखेड पोलिसांच्या ताफ्यात तीन नवीन बोलेरो आणि ‘रॉईट कंट्रोल व्हॅन’ दाखल..!

उमरखेड प्रतिनिधी | दि: २२ मार्च २०२६ यवतमाळ: मा. पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशान्वये उमरखेड पोलीस स्टेशनला दोन आणि उपविभागासाठी एक अशी एकूण तीन नवीन बोलेरो वाहने उपलब्ध करून देण्यात आली…

महाड येथे ‘भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन’तर्फे भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण..!

महाड प्रतिनिधी | दि: २२ मार्च २०२६ रायगड: क्रांतिभूमी महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त ‘भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन, नागपूर’ तर्फे भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण करण्यात आले. २० मार्च…

लातूरमध्ये पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची मुस्लिम बांधवांच्या निवासस्थानी भेट; रमजान ईदनिमित्त दिल्या शुभेच्छा..!

सामाजिक ऐक्याचा संदेश; लातूरची संस्कृती पुणे, नाशिकपेक्षा वेगळी आणि आदर्श असल्याचे मत..! लातूर प्रतिनिधी | दि: २२ मार्च २०२६ लातूर: लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब यांनी पवित्र रमजान…

कृषी निविष्ठांकडून मिळवली खोटी बिले? फळबाग अनियमितता प्रकरण दडपण्यासाठी नानाविध क्लुप्त्या..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दि: २१ मार्च २०२६ वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी, हिरंगी, चोरद, येडशी यांसह अनेक गावांतील रोजगार हमी योजना फळबाग अनुदानाचा घोळ आता अधिकच गडद होत चालला आहे. तीन…

चालत्या बसमधून दागिने चोरी करणारी टोळी जेरबंद; वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..!

वाशिम प्रतिनिधी | दिनांक: २१ मार्च २०२६ वाशिम: वाशिम जिल्ह्यात चालत्या बसमध्ये प्रवाशांचे दागिने आणि पर्स लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा महिला टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत…

जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा; सामाजिक सलोख्याचे दर्शन..!

जामखेड प्रतिनिधी | दि: २१ मार्च २०२६ पवित्र रमजान ईदनिमित्त जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) टीमच्या वतीने मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या अनेक…